नागपूर जिल्हा रामटेक

महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कडुण रक्तदान शिबीर

रामटेक ( प्रतिनिधी )दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ चे अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र रामटेक या ठिकाणी महामार्ग पोलीस केंद्र रामटेक जिल्हा नागपूर ग्रामीण व सिहो ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये टेकाडी गावचे नागरिक भगवानदासजी यादव, राम कृष्ण हुड, विशाधर कांबळे, आरती राऊत, करुणा भोवते, वसंतराव कांबळे, सुरज मोहाडे, महादेव सातपैसे, मनोज लेकुरवाळे, सचिन भोयर ई. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदवुन रक्तदान केले.

यावेळी महामार्ग पोलीस केंद्र रामटेक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण बकाल यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम व सुरक्षेसंबंधी माहिती दिली. याप्रसंगी महामार्गा पोलीस केंद्र रामटेक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण बकाल , पोलीस उपनिरीक्षक गडपल्लीवार,पोलीस उपनिरीक्षक पठाण

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *