मुंबईच्या महापौर निवडणुकीत ‘राज’ फॅक्टर संपला? भाजपला पाठिंबा देण्याच्या चर्चांवर ठाकरेंनी कसं ओढलं पाणी?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी महायुतीने कंबर कसली असताना, मनसेचे इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं जाणार का? या प्रश्नाने गेले दोन दिवस मुंबईचं राजकीय वातावरण तापलं होतं. सत्ताधाऱ्यांकडून मनसेला रेड कार्पेट अंथरलं जात असतानाच, राज ठाकरे यांनी…
काँग्रेसकडून भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर…
मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली; मराठा मोर्चाचा जाहीर पाठिंबा, महापालिका रणधुमाळीत निर्णायक वळण
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असतानाच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेनंतर सत्तासमीकरणांना नवी दिशा मिळाल्याचं चित्र स्पष्ट होत…
आमदारकी निसटली, महापालिकेची ‘लास्ट चान्स’!
विधानसभेत पराभूत चेहरे BMC रणांगणात; मुंबईत सहा ‘कमबॅक’ उमेदवार केंद्रस्थानी विशेष प्रतिनिधी | मुंबई:विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारलेले काही परिचित चेहरे आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राजकीय पुनरागमनाचा निर्णायक डाव टाकताना दिसत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवून, विविध पक्षांतील सहा…
वॉर्डनिहाय मतमोजणीचा फास; BMC निकाल रखडणार!
आयोगाचा कडक निर्णय, राजकीय पक्षांमध्ये संताप – नेमकी मतमोजणी कशी होणार? विशेष प्रतिनिधी | मुंबई:राज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी मतमोजणीवेळी निर्माण झालेला गोंधळ, तक्रारी आणि आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता, Brihanmumbai Municipal Corporation निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने…
ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीत फडणवीस, शिंदे टार्गेटवर
मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत जन्म घ्यावा लागतो : राज ठाकरे राज्यकर्त्याचे प्रेम राज्यावर असावे, सत्तेवर नाही : उद्धव ठाकरे मुंबई : सत्तेवर असणाऱ्ऱ्यांना स्वतःचे घर भरायचे आहे, त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. सध्या सुरू असलेली निवडणूक सत्ता आणि पैशाच्या जोरावर…
एक फडणवीस विरुद्ध दोन ठाकरेंमध्ये रंगणार मुलाखतींचा सामना
महापालिकांच्या निवडणुकांना आता कुठे रंग चढू लागला आहे. विशेषता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत आठ आणि नऊ रोजी सामना…







