#PowerStruggle

घड्याळाचे काटे पुन्हा ‘मूळ’ राष्ट्रवादीकडे वळणार? आमदार सुनील शेळकेंनी विलीनीकरणाचा बॉम्ब फोडला; तटकरेंचा दावा ठरला फोल?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘एकला चलो रे’ची भाषा केली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे. “विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सुनील…

राजकीय संघर्षापलीकडची ‘पवार’ निष्ठा: सत्तेच्या खेळात हरवलेला एक ‘वेगळा’ पुतण्या!

दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या संघर्षाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पण या परंपरेत अजित पवार हे नाव एका वेगळ्याच रसायनचे बनलेले होते. सत्तेसाठी बंड, पहाटेचा शपथविधी आणि पक्षाचे विभाजन अशा अनेक वादळांचा केंद्रबिंदू असूनही, अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा शेवटचा टप्पा ‘काकांवरील निष्ठेची’…

वहिनींचा राज्याभिषेक की सुप्रिया सुळेंचे पुनरागमन? राष्ट्रवादीच्या सत्तेचा नवा ‘वारसदार’ कोण?

‘ऐक्याच्या’ खेळीने सुनेत्रा पवारांची कोंडी! मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला सत्तेचा संघर्ष आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अजितदादांची राजकीय गादी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच, शरद पवार…

अजितदादांच्या खुर्चीवर आता ‘वहिनी’ बसणार? झिरवाळांच्या एका मागणीनं महायुतीत खळबळ; राष्ट्रवादीत नवा वारसदार कोण?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘वारसा’ युद्धाची ठिणगी पडली आहे. अजितदादांसारखा कणखर नेता गमावल्याने पोरक्या झालेल्या राष्ट्रवादीला आता सावरणार कोण? या प्रश्नाचे उत्तर मंत्री नरहरी…

काँग्रेसचा ‘मालक कोण?’—चंद्रपूरमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला!

वडेट्टीवार–धानोरकर आमनेसामने; महापालिकेच्या सत्तेभोवती घमासान विशेष प्रतिनिधी | चंद्रपूर:चंद्रपूर महापालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेपेक्षा सत्तेच्या सूत्रांवरच अधिक रणकंदन सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. नगरसेवकांच्या पळवापळवीच्या आरोपांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता उघड संघर्षात रूपांतरित…