छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी भव्य पदयात्रा
बुलढाणा, दि. 17 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, क्रीडाप्रेमी, विविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी-कर्मचारी…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने प्रशासनाची तयारी; विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी केली पाहणी
बुलढाणा, (जिमाका)दि. १७ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, सुरक्षा आणि नियोजनाच्या दृष्टीने व्यापक तयारी सुरू आहे. या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज दौऱ्याशी संबंधित ठिकाणांची पाहणी…
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन समारंभ संपन्न
बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथे आज दुपारी २.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. आर. एन. रोकडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली निलेश तांबे, पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या…
जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महाकुंभाचे उद्घाटन
खेळाडूंच्या पथसंचलनातून सामाजिक संदेशांचा प्रभावी आविष्कार बुलढाणा, दि. 12 (जिल्हा प्रतिनिधी): स्थानीय जिल्हा क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महाकुंभाचा प्रारंभ उत्साहात झाला. पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभात सहभागी खेळाडूंच्या पथकांनी मान्यवरांना मानवंदना…
२मार्च पासून भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
नांदुरा, दि. १२ फेब्रुवारी २०२५ – भूमि अभिलेख कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य अंतर्गत नांदुरा (जि. बुलढाणा) येथील भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज उपअधीक्षक भूमि अभिलेख नांदुरा व तहसीलदार नांदुरा यांना शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न व न्याय हक्काच्या मागण्यांबाबत सविस्तर…
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक. वडील ठार मुलगा गंभीर
शहर प्रतिनिधी,नांदुरा. अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वडीलाचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. सुखलाल बाबुलाल जाधव वय ४८ रा टाकरखेड असे मृतकाचे नाव असून वैभव वय १३ असे या अपघातातील जखमीचे नाव आहे. ही घटना…
बुलढाणा जिल्हा वार्षिक योजनेचा ५४७.७७ कोटींचा प्रारूप आराखडा सादर
वाढीव निधीसाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील बुलढाणा, दि. 10 (जिमाका): जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा आणि सन २०२५-२६ च्या खर्चाचा आढावा आज मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव…
तामगाव पो.स्टे.चे हे. काॕ. कुसुंबे यांचे हृदय विकाराचे झटक्याने निधन
संग्रामापूर (रामेश्वर गायकी)ः- तालुक्यातील शहरारातच असलेल्या तामगाव पो.स्टे.चे हे.काॕ.दयाराम कुसुंबे यांचे त्यांचे राहती ड्युटीवरुन आल्यानंतर हृदय विकाराचे झटक्याने निधन झाले.त्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. ह्याबाबत प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील तामगाव पो.स्टे.चे काटेल (कोलद) येथील कर्तव्य निष्ठ बिट…
संग्रामपूर तालुक्यात अवैध देशी दारू वाहतुकीवर कारवाई
एक लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा दाखल ! संग्रामपूर :- तालुक्यात काही देशी दारु दुकानवरुन अवैध देशी दारूची वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार माहिती मिळाल्यावरुन करणाऱ्यांविरोधात सोनाळा पो.स्टे, पोलिसांनी कारवाई करत सुमारे १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
नांदुरा शहरात विक्री साठी आलेला दिड लाखाचा गांजा जप्त ! आरोपीस अटक
शहर प्रतिनिधी,नांदुरा. नांदुरा शहरात गांजा घेऊन येणाऱ्या एका आरोपी च्या ताब्यातुन पोलिसांनी दिड लाखाचा गांजा जप्त केला.नांदुरा ते जळगांव जामोद रोडवर असलेल्या लक्ष्मी नगर ले आउट मध्ये ९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध…









