अकोट

ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

श्री ज्ञान भास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा संचालित श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे गत १० वर्षा पासून याहीवर्षी दि. १३ ते २० .२.२०२६ या कालखंडात संत श्री वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री…

वसुंधरा इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये रौप्य महोत्सव

कु.चंचल पितांबरवाले,अकोट : वसुंधरा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित वसुंधरा इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त दिनांक ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी यादरम्यान रौप्य महोत्सवाचे बहारदार आयोजन करण्यात आले. या महोत्सवात संस्थेला तसेच ज्ञानपीठास ज्यांनी ज्यांनी…

अखेर डॉ. श्याम देशमुख व मित्रपरिवार यांच्या नरनाळा महोत्सव पोपटखेड येथेच साजरा करावा प्रत्यक्ष मागणीला यश

– डॉ.श्याम देशमुख (अध्यक्ष:वंदे मातरम फाऊंडेशन, पोपटखेड) यांच्या मागणीमुळे आदिवासी बांधव आनंदात प्रतिनिधी:अकोटसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पर्वत रांगामध्ये “नरनाळा महोत्सव” आयोजित केला आहे हा महोत्सव अकोट तालुक्याचे भुषण वाढवणारेच आहे ,परंतु महोत्सवाचे महत्व आणि ऊद्देश हा खरा सफल करावयाचा असेल तर…

नरनाळा महोत्सव पोपटखेड अथवा शहानूर येथे साजरा करावा- डॉ.श्याम देशमुख (अध्यक्ष:वंदे मातरम फाऊंडेशन, पोपटखेड)

अनुप धोत्रे (खासदार) यांचाकडे मागणी अकोट: अकोट तालुक्यात “नरनाळा महोत्सव” आयोजित केला आहे हा महोत्सव अकोट तालुक्याचे भुषण वाढवणारेच आहे , परंतु महोत्सवाचे महत्व आणि ऊद्देश हा खरा सफल करावयाचा असेल तर तो संपूर्ण महोत्सव हा शहानुर, पोपटखेड या भागात…

अंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदकि मॅथ स्पर्धेमध्ये आकोटचे सुयश

बिरला ओपन मांईड इंटरनॅशनल स्कुल, अमरावती येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ ओलंपियाड स्पर्धेमध्ये अकोट येथील इन्स्पायर अबॅकस व वैदक मॅथ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ८ मिनिटामध्ये १०० पैकी १०० मार्क घेवुन या परीक्षेमध्ये ग्रँड मास्टरहा अवार्ड घेवुन…

वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव सप्ताहाचे आयोजन

श्री ज्ञान भास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा संचालित श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे गत १० वर्षा पासून याही वर्षी दि. १३ ते २० .२.२०२६ या कालखंडात संत श्री वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून…

हिवरखेड मार्गावरील सूतगिरणी जवळ झालेल्या अपघातात सुजाण पत्रकाराची माणुसकी ठळक

अकोट :“अपघात दिसताच मदत करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे,” या विचारांना कृतीची जोड देत दैनिक अजिंक्य भारतचे पत्रकार विशाल आग्रे यांनी एका अपघातग्रस्ताचे प्राण वाचवले. हिवरखेड मार्गावरील सूतगिरणी परिसरात झालेल्या गंभीर अपघातानंतर तब्बल अर्धा तास कोणतीही मदत न…

हिदायतुल्ला पटेल यांचा मारेकरी न्यायालयीन कोठडीत रवाना…महम्मद बद्रुज्जमा याच्या अटकपूर्व जामीनावर दि.२३ जानेवारी रोजी युक्तिवाद

आकोट :कु.चंचल पितांबरवाले-दि ६ जानेवारी २०२६ रोजी प्राणघातक हल्ल्यात घायाळ झालेल्या हिदायतुल्ला पटेल यांच्या मृत्यूपूर्वीच आकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या मारेकर्‍यास पोलीस कोठडी संपल्यानंतर आकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी मध्ये रवानगी केली आहे. तर याच प्रकरणी…

आकोट शहर मधील अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या नाहीतर आंदोलन करू

वंचित चे लखन इंगळे यांचा 26 जानेवारी ला अतिक्रमण लाभार्थी सह न.प.आकोट येथे आंदोलनाचा इशारा बऱ्याच वर्षे पासुन आकोट शहर मध्ये अधुरे राहिलेले अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या नाहीतर आंदोलन करू वंचित चे लखन इंगळे यांचा…

घरफोडीचा पर्दाफाश! अकोट पोलिसांची मोठी कामगिरी; दोघे सख्खे भाऊ अटकेत, ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोट तालुक्यातील कुंभारवाडी परिसरात घडलेल्या तब्बल सात लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, अकोट पोलिसांनी वेगवान आणि अचूक तपास करत दोघा सख्ख्या भावांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीतील एकूण ३ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल…