देवाभाऊंचा मोठेपणा
महाराष्ट्राचे तरुण तुर्क आणि तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उर्फ देवाभाऊ यांनी अगदी देवाच्या तोंडात शोभेल असे विधान केलेले आहे. त्यांनी तसे विधान करून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेच पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष…
शेतकऱ्यांचे मातीपर्व
आज एक विशेष अहवाल आमच्या वाचनात आला. मान्सूनपूर्व कापसाच्या बियाण्याची लागवड केल्यावर शेतकऱ्यांना तीन ते साडेतीन क्विंटल कापसाचे उत्पन्न मिळालेले आहे. मान्सून पूर्व लागवडीचा खर्च जास्त असतो कारण त्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे लागते आणि त्यासाठीही बराच खर्च येतो. मान्सूनपूर्व…
ऊर्जावान सदानंद दाते
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते यांना नेमण्यात आलेले आहे. आतापर्यंत ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख होते, ते पद कदाचित या पदापेक्षाही मोठे आहे आणि असेलही परंतु, आपल्या मायभूमीत आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांच्यासारख्या पोलीस खात्यातील अकलंक अधिकाऱ्याला या पदावर नेमणे नेमण्याचे…
ट्रम्पची डाकूगिरी
दक्षिण अमेरिकेत व्हेनेझूएला नावाचा एक देश आहे. या देशात मोठ्या प्रमाणावर तेल उपलब्ध आहे. त्या देशात अनेक वर्षापासून निकोलस मादूरो नावाच्या व्यक्तीची सत्ता आहे, तो गेल्या वीस वर्षापासून तेथील राष्ट्रपती आहे. त्याने आपल्या देशातील तेलाचा व्यापार करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना बाहेरचा…
इंदूरची अशी ही स्वच्छता
गेल्या दहा-बारा वर्षांपासून भारतामध्ये स्वच्छ शहरांची निवड केली जाते. त्यासाठी कोणते निकष लावले जातात ते आम्हाला माहित नाही परंतु, या निवडीमध्ये आपल्या प्रगतिशील महाराष्ट्राचे एकही महानगर नाही मध्य प्रदेशातील ज्या शहरावर अहिल्याबाईंनी राज्य केले. त्या शहरावर मात्र बदनामीचा एक मोठा…
कर्जबाजारी देश आणि राज्ये
आपल्या देशाची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आल्याचे सांगण्यात आलेले आहे. ही बाब आनंदाची आहे. त्यात अजिबात शंका नाही पण जपानची लोकसंख्या आणि आपली लोकसंख्या याची तुलना कशी करणार आहोत, हा एक वेगळा प्रश्न आहे. आपल्या देशावरील…
नवे वर्ष शुभ फलदायी ठरो!
गतवर्षी १२ वाजून एक मिनिटांनी २०२५ची सुरुवात झाली. डिसेंबरचा शेवटचा क्षण आणि जानेवारी एकचा पहिला क्षण या दोघांच्या मिलनाला आपण नवीन वर्षाची सुरुवात म्हणतो. पाश्चात्य लोक नव्या दिवसाची सुरुवात रात्री बारा वाजता करतात, म्हणजे ते अंधाराकडून उजेडाकडे जातात आपण उजेडाकडून…


