नाशिकच्या महापौरपदासाठी भाजपच्या हिमगौरी आडके,उपमहापौर मच्छिन्द्र सानप
येत्या ६ फेब्रुवारीला पार पडणार निवडणूक प्रक्रिया नाशिक । येथील महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी) निवडणूक होत आहे. सभागृहात बहुमतापेक्षाही अधिक म्हणजे ७२ सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाने महापौरपदासाठी हिमगौरी आडके यांच्या तर उपमहापौरपदासाठी मच्छिन्द्र सानप यांच्या नावावर…
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ जाहीर
डॉ. अनिरुद्ध पंडित, आशिष माने, चंद्रमोहन कुलकणी, सयाजी शिंदे, प्रशांत दामले, उस्मान खान यांचा होणार सन्मान नाशिक । मराठी साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा…
कथित ४०० कोटींची कंटेनर लूट : मुख्य सूत्रधार किशोर सावळा जेरबंद, तपासाला वेग
नाशिक | तब्बल चारशे कोटी रुपयांच्या कथित रोख रकमेच्या कंटेनर लुटप्रकरणी अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुख्य सूत्रधार किशोर सावळा याला अटक करत मोठी कारवाई केली आहे. या अटकेमुळे गेल्या काही महिन्यांपासून गूढ बनलेल्या या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता बळावली असून,…
नाशिकमध्ये ‘हायव्होल्टेज’ राडा! पालकमंत्र्यांच्या भाषणात बाबासाहेबांचे नाव गायब; महिला कर्मचाऱ्याने मंत्र्यांना भर सभेत झापले
‘मला सस्पेंड करा, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही’; वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा रणरागिणी अवतार, महाजनांनी मागितली माफी नाशिक | विशेष प्रतिनिधी:नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. राज्याचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश…
नाशिक–कर्नाटक संयुक्त तपासात मोठे विरोधाभास; ७ अटकेत तरीही गूढ कायम
कथित ४०० कोटींची कंटेनर लूट नाशिक | तब्बल चारशे कोटी रुपयांच्या कथित रोख रकमेच्या कंटेनर लुटीप्रकरणी तपास जसजसा पुढे सरकतो आहे, तसतसं या प्रकरणातील गूढ अधिकच गंभीर होत चालले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील पोलिस यंत्रणा सध्या एकाच…
शासन स्तरावर सिंहस्थ कुंभमेळा कामांना चालना मिळत नसल्याने साधू महंतांकडून नाराजी
मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्रंबकेश्वर येथे कुंभमेळा बैठक घेण्याची मागणी त्र्यंबकेश्वर, सिंहस्थ कुंभमेळा कामांना चालना मिळत नसल्याने साधुमहंतांकडून जोरदार नाराजी आज येथे व्यक्त करण्यात आली. त्र्यंबकेश्वर मधील कुंभमेळ्यातील एक प्रमुख महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला येथील दहा आखाड्यांचे प्रमुख…






