नागपूर

जलजिवन मिशन अंतर्गत अर्पण दिवस साजरा

निशा जांभुळे ( प्रतिनिधी ) भिवापूर:ग्रामपंचायत महालगाव अंतर्गत चिखलापार येथे जलजीवन मिशन अंतर्गत जल अर्पण दिवस व लोकार्पण साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला उद्‌घाटक म्हणून उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम उपस्थित होते. यावेळी हस्ते स्विच रूमचे उदघाटन आमदार संजय…

भिवापूर कृउबा समिती पदाधिकाऱ्याची हिंगणघाट बाजार समितीला भेट

भिवापूर ( प्रतिनिधी ):भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देवून विवीध उपक्रमाची माहिती घेतली. एक दिवसीय आयोजित भेट दौऱ्या प्रसंगी वर्धा जिल्ह्यातील महत्वपूर्ण शेतकऱ्यांची संस्था अशी हिंगणघाट बाजार समितीची ओळख आहे. यावेळी हिंगणघाट…

नगर परिषद, नगर पंचायतींनी ऊर्जा व्यवस्थापनासाठी सौर ऊर्जेवर अधिक भर देणे आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि.20 : सौर ऊर्जेसाठी उपलब्ध असलेले संधी लक्षात घेऊन जिल्ह्यातील नगरपालिका नगर पंचायतींनी अधिक सकारात्मक भुमिका घेऊन आपली कार्यालये, पथदिवे यासाठी सौर ऊर्जेचा वापर होण्याच्यादृष्टीने प्राधान्य दिले पाहिजे. याचबरोबर आपआपल्या हद्दीतील क्रीडांगणे अधिक चांगल्या सोयी-सुविधांसह परीपूर्ण केली पाहिजेत, असे…

कार्यालयीन जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी खिलाडूवृत्ती जोपासण्यावर भर द्या:- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

▪️विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शानदार शुभारंभ नागपूर,दि. 20 : राज्यातील सुमारे 14 कोटी जनतेचा मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही महसूल विभागावर आहे. नैसर्गिक आव्हानांपासून ते शासकीय पातळीवर आवश्यक असणाऱ्या सर्व महत्वपूर्ण दस्तऐवजीकरणाची जबाबदारी गावपातळीपासून जिल्हापातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आलेली…

नागपूर विभागात1382 रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत

मागील वर्षी केवळ 16 दात्यांकडून अवयवदान सुजाता बंडावार:झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर नागपूर अंतर्गत 1382 रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत असून मागील वर्षी केवळ 16 दात्यांकडून अवयवदान झाले आहे.यावर्षी केवळ दोन दात्यांनी अवयव दान केले आहे. वाढते अपघात आणि ब्रेन डेड होऊन होणाऱ्या…

मनपा विद्यार्थ्यांच्या रंगारंग सादरीकरणामुळे उपस्थित मंत्रमुग्ध

‘शिक्षणोत्सवा’त उमटली विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची मोहोर कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘शिक्षणोत्सव 2025-26 चा दिमाखदार समारोप नागपूर, ता.२० मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव’ चा शुक्रवारी (ता. २०)…

वाढीव बिलासंदर्भात ओसीडब्ल्यूने तात्काळ दुरुस्ती करावी

मा.महापौर निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश नागपूर, ता.२० : शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूकडून सर्वसामान्य नागरिकांना वाढीव बिल प्राप्त झाल्याच्या विविध तक्रारी प्राप्त होत आहेत. वाढीव बिलाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांनावर होत असल्याने त्यांचा रोष ऑरेज सिटी वॉटरवर वाढत चालला आहे,…

मनपातर्फे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन

नागपूर, ता.२० : नागपूर महानगरपालिकेतर्फे मराठी पत्रकारितेचे जनक “दर्पणकार” आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.२०) विनम्र अभिवादन करण्यात आले.मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड व…

अंबाझरी तलावातील जलपर्णी निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवा

महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश नागपूर, ता. 20: अंबाझरी तलावातील जलपर्णी वनस्पतीचे निर्मुलनाचे काम युद्धपातळीवर करावे तसेच अंबाझरी तलावात येणाऱ्या दूषित पाण्याचा प्रवाह तात्काळ बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्या, असे निर्देश माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज (ता….

नागपुरात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी आलेली युवती प्रियकरासोबत बिहारला पळाली:पोलिसांनी शोध घेऊन परत आणले

नागपूर:पोलीस भरती प्रक्रिया पूर्व प्रशिक्षणासाठी आई-वडिलांनी आपल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नागपूर येथील एका प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. दरम्यान इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका बिहारमधील युवकाच्या प्रेमात पडून ती युवती बिहारला पळून गेली. आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेच्या…