अंबाझरी तलावातील जलपर्णी निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवा
महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश नागपूर, ता. 20: अंबाझरी तलावातील जलपर्णी वनस्पतीचे निर्मुलनाचे काम युद्धपातळीवर करावे तसेच अंबाझरी तलावात येणाऱ्या दूषित पाण्याचा प्रवाह तात्काळ बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्या, असे निर्देश माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज (ता….
नागपुरात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी आलेली युवती प्रियकरासोबत बिहारला पळाली:पोलिसांनी शोध घेऊन परत आणले
नागपूर:पोलीस भरती प्रक्रिया पूर्व प्रशिक्षणासाठी आई-वडिलांनी आपल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नागपूर येथील एका प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. दरम्यान इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका बिहारमधील युवकाच्या प्रेमात पडून ती युवती बिहारला पळून गेली. आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेच्या…
माझा मृत्यू अपघात नाही, तर आत्महत्याच! नागपूरच्या त्या मृत वाघाचे पत्र…..
नागपूर : शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला. यानंतर एका वाघाच्या आत्महत्येचे एक इंग्रजीतील पत्र समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल झाले आहे. हे पत्र लिहिणा?्याने नावाचे गुपित ठेवले असेल तरीही त्यातला मजकूर प्रत्येक वन्यजीवप्रेमीच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे….
शिवरायांचा अवमान; कोरटकर विरोधातील तपासात दिरंगाई:इंद्रजित सावंत यांच्याकडून कायदेशीर नोटीस
नागपूर : अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अश्लील, चारित्र्यहनन करणारे वक्तव्य करणारा कथीत पत्रकार प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल होऊन वर्ष होत आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोरटकर विरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या संथ तपासावर…
छत्रपतींच्या प्रेरणाने जनतेच्या हितासाठी कार्य करू: महापौर निता ठाकरे
मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन नागपूर, ता.१९: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मनपातील महापौर कक्षा समोरील दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मा.महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती…
मनपाचे भूखंड फ्री होल्ड करण्यासाठी दटकेंचा पाठपुरावा
मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेत बैठकीत मिळाली गती नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान प्रवीण दटके यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी नागपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीच्या अभिन्यासातील भाडे पट्यावर देण्यात आलेले भूखंड मालकी हक्काने देणेबाबतचा प्रश्न उपस्थित केला…
कॅम्प चेरी फार्म कडुण स्वच्छता व संवर्धन मोहिम
रामटेक ( प्रतिनिधी )ऐतिहासिक कपूर बावडी परिसरात गेल्या आठवडाभरापासून कॅम्प चेरी फार्म चमुने स्वच्छता व संवर्धन मोहिम राबवली. परिसरातील गाळ, कचरा व झाडाझुडपांची साफसफाई करून बारवेला (कपुर बावडी पाण्याच कुंड) पुन्हा स्वच्छ आणि सुरक्षित रूप देण्यात आले.दि.१५ फरवरी ला स्वच्छता…
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रामधाम तीर्थ (मनसर) येथे ‘नामा’ अभंग संगीतमय एकपात्री प्रयोग संपन्न
रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक तालुक्यातील मनसर येथील प्रख्यात रामधाम तीर्थ मनसर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दि.१५ फरवरी ला सायंकाळी ६ वाजता “नामा” या अभंग संगीतमय एकपात्री प्रयोगाचे ज्ञान योगी डॉ. दत्ताजी हरकरे यांनी सादरीकरण केले. हा प्रयोग चंद्रपाल चौकसे लोकसेवा…
भाविकांची वारी, धानला येथे शंकराच्या दारी !
स्मशान भूमीत शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, भाविकांनी रांगा लावून घेतले भोळ्या शंकराचे दर्शन मौदा प्रतिनिधी: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर लाखो भाविकांनी तालुक्यातील धानला येथील स्मशानभूमीत शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. स्मशान भूमी सह गावातील भक्तांच्या गर्दीने सर्वच ठिकाणची शिवालये फुलून गेली होती….
केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंध आणि निदानावरही विशेष लक्ष देणे आवश्यक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘एनसीआय’मध्ये ‘ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स’ परिषदेचे उद्घाटन नागपूर, दि. १४ गेल्या दशकभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भारतासारख्या देशाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी सध्या कर्करोग हा आरोग्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. ही समस्या केवळ…










