अकोला

हिवरखेड मार्गावरील सूतगिरणी जवळ झालेल्या अपघातात सुजाण पत्रकाराची माणुसकी ठळक

अकोट :“अपघात दिसताच मदत करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे,” या विचारांना कृतीची जोड देत दैनिक अजिंक्य भारतचे पत्रकार विशाल आग्रे यांनी एका अपघातग्रस्ताचे प्राण वाचवले. हिवरखेड मार्गावरील सूतगिरणी परिसरात झालेल्या गंभीर अपघातानंतर तब्बल अर्धा तास कोणतीही मदत न…

अकोला महानगरपालिकेत भाजपाला धक्का

महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. १६ : अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.एकूण ८० जागांच्या सभागृहात भाजपला केवळ ३८ जागांवर समाधान मानावे लागले असून, स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ४१ या…

हिदायतुल्ला पटेल यांचा मारेकरी न्यायालयीन कोठडीत रवाना…महम्मद बद्रुज्जमा याच्या अटकपूर्व जामीनावर दि.२३ जानेवारी रोजी युक्तिवाद

आकोट :कु.चंचल पितांबरवाले-दि ६ जानेवारी २०२६ रोजी प्राणघातक हल्ल्यात घायाळ झालेल्या हिदायतुल्ला पटेल यांच्या मृत्यूपूर्वीच आकोट ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या मारेकर्‍यास पोलीस कोठडी संपल्यानंतर आकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी मध्ये रवानगी केली आहे. तर याच प्रकरणी…

आकोट शहर मधील अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या नाहीतर आंदोलन करू

वंचित चे लखन इंगळे यांचा 26 जानेवारी ला अतिक्रमण लाभार्थी सह न.प.आकोट येथे आंदोलनाचा इशारा बऱ्याच वर्षे पासुन आकोट शहर मध्ये अधुरे राहिलेले अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या नाहीतर आंदोलन करू वंचित चे लखन इंगळे यांचा…

घरफोडीचा पर्दाफाश! अकोट पोलिसांची मोठी कामगिरी; दोघे सख्खे भाऊ अटकेत, ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोट तालुक्यातील कुंभारवाडी परिसरात घडलेल्या तब्बल सात लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, अकोट पोलिसांनी वेगवान आणि अचूक तपास करत दोघा सख्ख्या भावांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीतील एकूण ३ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल…

अकोट येथे हिदायत पटेल यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न !

अकोट तालुका सहकार परिवाराचे प्रमुख मार्गदर्शक, ज्येष्ठ सहकार नेते तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष स्व. हिदायतजी पटेल यांना आज अकोट येथील झुंनझुनवाला सभागृह येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा श्रद्धांजली कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण…

गावागावातील 60% लाडक्या बहिणीची ekyc मध्ये तांत्रिक चूक

👉 नोव्हेंबर 25 च्या हप्त्यापासून 60% लाडक्या वंचित 👉 जिल्हा महिला बाल कल्याण कार्यालयात वंचित महिलांची गर्दी अकोला:महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीना 1500/- रुपये महिना ही लोकप्रिय योजना सुरु केली होती परंतु यात काही…

वीर वैभव लहाने यांना मानवंदना :शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अकोला दि ९: देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. ते १२ मराठा लाइट इन्फंट्री या युनिटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर येथे सैनिकी व शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात…

रोटरी क्लब ऑफ अकोट च्या पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा संपन्न

रोटरी क्लब ऑफ अकोट च्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला मराठी पत्रकारितेचे दर्पणकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ अकोट चे अध्यक्ष इंजि.रवि पवार,प्रमुख उपस्थिती प्रभाकरराव मानकर,प्रमुख…

अकोल्यात शिवसेनेचा भगवा फडकवा,विकासाला निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्याच्या सोबत महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला विराट जाहीर सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अकोल्यात ठासून विजय मिळणारच चा केला विश्वास व्यक्त विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले जसा कहानी मध्ये पोपटात जीव असतो तसा स्वतःला वारस समजणारांचा मुंबई जीव…