Month: February 2026

आरक्षण डावलून ‘बहिणीं’ना मिळालं गुलाल? शिंदेंचा ठाणे-कल्याणमध्ये मोठा ‘गेम’; पुरुषांची पत्ती कट करून महिलाराज कसं आलं?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘लाडकी बहीण’ शब्दाचा मोठा गाजावाजा आहे, पण आता सत्तेचा खरा रिमोटही याच बहिणींच्या हाती देण्याचा धाडसी निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महापालिकांच्या महापौर निवडीत शिंदेंनी असा…

घड्याळाचे काटे पुन्हा ‘मूळ’ राष्ट्रवादीकडे वळणार? आमदार सुनील शेळकेंनी विलीनीकरणाचा बॉम्ब फोडला; तटकरेंचा दावा ठरला फोल?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ‘एकला चलो रे’ची भाषा केली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे. “विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही,” असे सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सुनील…

मुंबईकरांनो, आता पाणीही महागणार? निवडणुका संपताच महापालिकेने ‘काढला काटा’; तुमच्या खिशावर किती टक्क्यांचा भार पडणार?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:”निवडणूक आली की सवलतींचा पाऊस आणि निवडणूक गेली की दरवाढीचा घाव,” हे राजकारणातलं जुनं समीकरण मुंबईकरांच्या बाबतीत पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटत नाही, तोच महापालिका प्रशासनाने मुंबईकरांच्या नळाला ‘दरवाढीचा पीळ’…

मुंबई महापालिकेत उपमुख्यमंत्र्यांची मोठी ‘फिल्डिंग’; राष्ट्रवादीचे ४ गडी तंबूत ओढले; आता फडणवीसांचा महापौर बसणार?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या निकालाचा धुराळा शांत झाला, पण सत्तेचा पेच काही सुटेना. कोण बसणार मुंबईच्या गादीवर? हा प्रश्न मुंबईकरांना पडला असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडद्यामागून अशा काही हालचाली केल्या की अख्खं राजकीय गणितच उलटं-पालटं झालं आहे. राष्ट्रवादीच्या…

रेशनिंगचा काळाबाजार चव्हाट्यावर:टोकावडे पोलिसांनी रेशनिंगच्या तांदळाचा ट्रक पकडला

मुरबाड,दि.१,प्रतिनिधी मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रजासत्ताक दिनी संध्याकाळच्या सुमारास रेशनिंगचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलीसांनी पकडला आहे. त्यामुळे रेशनिंगच्या धान्याच्या काळ्याबाजाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रजासत्ताक दिनी रात्री पोलिसांच्या गस्तीवेळी एक ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी ट्रक थांबवून चौकशी…

लोकगीते व मराठी गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध :मनपाच्या महिला उद्योजिका मेळाव्यात सांगितिक कार्यक्रम

नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेने रेशिमबाग मैदानावर आयोजित केलेल्या महिला उद्योजिका मेळाव्यात आज (ता. १) लोकगीते व लोकप्रिय मराठी गीतांचा नजराणा सादर करण्यात आला. या सांगितिक मैफीलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नागपूर महानगरपालिकेच्या सामाजिक विकास विभागातर्फे अंत्योदय दीनदयाल नागरी राष्ट्रीय…

वेळेची बचत होण्यासाठी वादांचे सौहार्दपूर्ण निराकरण होणे आवश्यक – न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे

नागपूर येथे क्षेत्रीय मध्यस्थी परिषद संपन्न नागपूर, दि. १ कोणत्याही न्याय निवाड्यांसाठी मध्यस्थीचा पर्याय हा दोन्ही पक्षांना समाधान देणारा असतो. यात न्यायदान प्रक्रियेत लागणाऱ्या वेळेची खूप मोठी बचत साध्य होण्यासह कोणत्याही वादांचे सौहार्दपूर्ण निराकरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन न्यायमूर्ती रविंद्र…

रामटेकच्या विकासासाठी स्व अजित पवार यांनी केलेले सहकार्य अनमोल– वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्‍वाल

रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवात पद्मश्री सोनू निगम यांच्या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध रामटेक शहर व पंचक्रोशीतील रसिकांनी दिला उदंड प्रतिसाद नागपूर, दि. १ फेब्रुवारी: महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या रामटेक येथील पुरातन श्रीराम व इतर मंदिरे, येथील तलावांचे वैभव लक्षात घेवून सांस्कृतिक…

अर्थसंकल्पातील ‘विकसित भारत ‘ हा केवळ संकल्प नसून कोट्यवधी कामगार आणि सामान्यांच्या प्रगतीचा मार्ग:कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या १२ वर्षांपासून सुरू ठेवलेल्या नियोजनबद्ध विकासामुळे आज भारताची अर्थव्यवस्था जगासाठी एक आशेचा किरण ठरली आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून,…

अकोला विमानतळाला संत गजानन महाराजांचे नाव देण्याची खा अनुप धोत्रे यांची केंद्राकडे मागणी

अकोला :विदर्भाची पंढरी संत नगरी अकोल्यापासून 45 किलोमीटर दूर असून विदर्भ पश्चिम विदर्भाची ओळख संत गजानन महाराज यांच्यापासून असून मोठ्या प्रमाणात अकोल्यातून विमान सेवा सुरू झाल्यावर भाविक भक्त मोठ्या प्रमाणे येणार असून अकोला विमानतळाला संत गजानन महाराज विमानतळ हे नाव…