फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत शाही आगमन; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून जंगी स्वागत
मुंबई | प्रतिनिधी,फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आज एका विशेष शिष्टमंडळासह मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे विमान उतरताच महाराष्ट्र राज्य आणि प्रशासनाच्या वतीने त्यांचे अत्यंत उत्साहात आणि शाही शिष्टाचारात स्वागत करण्यात आले. विमानतळावर आयोजित विशेष…
सलमानच्या ‘संघ’वारीवर गदारोळ कशासाठी? एकनाथ शिंदेंनी घेतली ‘भाईजान’ची बाजू; टीकाकारांना सुनावले खडे बोल!
विशेष प्रतिनिधी:बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात वादाचे मोहोळ उठले आहे. या वादात आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली असून, त्यांनी सलमान खानची खंबीर पाठराखण केली आहे. “सलमान खानने एका देशप्रेमी…
अजितदादांच्या अपघातामागे १० लाखांचे ‘कमिशन’ कनेक्शन? रोहित पवारांचा बड्या विमान कंपनीवर घणाघाती आरोप!
विशेष प्रतिनिधी:अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागे विमान कंपनीची नफेखोरी आणि नियमांचे उल्लंघन कारणीभूत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “केवळ १० लाख रुपयांचे नुकसान वाचवण्यासाठी अजितदादांचा…
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर अज्ञातांचा भ्याड हल्ला
उल्हासनगर, दि . ५ प्रतिनिधी :उल्हासनगर येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर काही राजकीय लोकांच्या गुंडानी हल्ला केल्याची घटना घडली असुन त्यांना जबर मार लागला असल्याने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत असुन हा हल्ला राजकीय…
कल्याण-डोंबिवलीच्या बदल्यात मुंबईत हिशोब चुकता; भाजप शिंदेंना उपमहापौरपदही नाकारणार का?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:मुंबई महानगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. ७ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत असतानाच, सत्तेच्या वाटपावरून युतीत ठिणगी पडली आहे. ‘कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये…
मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना ‘क्लीन चिट’; मग १८०० कोटींच्या व्यवहारात नक्की दोषी कोण?
विशेष प्रतिनिधी:पुण्यातील मुंढवा येथील तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारात राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चौकशी समितीचा निष्कर्ष समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना ‘क्लीन चिट’ मिळाली आहे, मात्र कंपनीचे अन्य…
डोंबिवलीतील त्या राड्याचा हिशोब चुकता? शिंदेंच्या शिलेदारांना आता थेट कोठडीचीच हवा खावी लागणार?
विशेष प्रतिनिधी:वरिष्ठ पातळीवर महायुतीचे ‘फेविकोल’ कितीही घट्ट असल्याचा दावा केला जात असला, तरी डोंबिवलीच्या जमिनीवर मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्षाची ठिणगी आता वणव्यासारखी पसरली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेला तो भीषण राडा आणि भाजप पदाधिकाऱ्यावर झालेला हल्ला आता थेट शिवसेनेच्या…
मुंबईच्या रस्त्यावर आता ‘मराठी’ विरुद्ध ‘तमिळ’ संघर्ष पेटणार?
भाजप आमदाराने राज ठाकरेंना ‘एक लाख’ लोकांच्या मोर्चाचा इशारा का दिला? विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे वारे अजून शांत झाले नाहीत, तोच शहरात प्रादेशिक अस्मितेचा नवा वाद उफाळून आला आहे. सायन-कोळीवाडा येथील भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष…
अजितदादांचा अपघात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून रचलेला कट?
वडेट्टीवारांच्या ‘त्या’ विधानाने दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ! विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या घटनेमागे काही ‘अदृश्य शक्तींचा’ हात होता का? असे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी…
अजितदादांनंतर राष्ट्रवादीचे ‘मिशन इलेक्शन’ थांबले? सुनेत्रा वहिनींकडे येणार राज्याची सूत्रे?
सत्तेच्या समीकरणात आता कोणाचे पारडे जड? विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवर हाऊस’ मानले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पक्षाने आतापर्यंतचा सर्वात मोठा भावनिक निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या…










