अजितदादांच्या एक्झिटनंतर अर्थसंकल्पाची धुरा फडणवीसांकडे; राज्याच्या इतिहासातील ‘तो’ विक्रम यंदा मोडीत निघणार?
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या हृदयद्रावक आणि अनपेक्षित उलथापालथींनंतर आता सर्वांचे लक्ष विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून, ६ मार्च…
राज्यात ३०० कोटी झाडांची लागवड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुंबई प्रतिनिधी:तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबवलेली ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम वादग्रस्त ठरली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित…
७७ व्या प्रजासत्ताक दिनी मुंबईत ‘शौर्य’ सोहळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शिवाजी पार्कात ध्वजवंदन; महाराष्ट्राचा गौरवशाली जयघोष
देशाच्या प्रगतीसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई | विशेष प्रतिनिधी:देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळाला. मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात ध्वजवंदन पार पडले….
35 लाख नोकऱ्या, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी प्रकल्प
दावोसमधून देवेंद्र फडणवीस यांची घोषणा जागतिक स्तरावर महाराष्ट्राची विश्व सार्हता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचे खरे गेट वे ऑफ इंडिया आहे. महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस पडेल, 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री…
मुंबईचा महापौर ‘दिल्ली ठरवणार’! भाजपची ठाम भूमिका; युतीतील सामंजस्य राखत फडणवीसांची तारेवरची कसरत
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाचा पेच आता शहराच्या चौकटीबाहेर जाऊन थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. “मुंबईत महापौर भाजपचाच”—अशी ठाम भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतल्याचे संकेत मिळत असून, हा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे महायुतीतील…
‘ड्रीम प्रोजेक्ट’ला धारावीचा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला मतपेटीतून नकार, भाजपचा धारावीत ‘झिरो’
मुंबई प्रतिनिधी :मुंबई महानगरपालिकेत भाजप–शिवसेनेची सत्ता असली, तरी धारावीकरांनी मात्र भाजपला सपशेल नाकारले, अशी स्पष्ट आणि थेट चपराक या निकालातून बसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून गाजवलेला धारावी पुनर्विकास प्रकल्पही भाजपच्या गळ्यात हार घालू शकला नाही. खुद्द…
७७ रणनाद, एकच संदेश! महापालिकांची लढाई ‘प्रतिष्ठेची’—मुख्यमंत्री फडणवीसांचा राज्यभर सत्तेचा शक्तिप्रयोग
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा स्वतः खांद्यावर घेत सत्ताधारी पक्षाची ताकद, आक्रमकता आणि संघटन कौशल्य स्पष्टपणे उघड केले आहे. अवघ्या काही दिवसांत तब्बल ७७ कार्यक्रमांमधून त्यांनी राज्यभर राजकीय रणनाद घुमवला—आणि ही लढाई…
ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीत फडणवीस, शिंदे टार्गेटवर
मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत जन्म घ्यावा लागतो : राज ठाकरे राज्यकर्त्याचे प्रेम राज्यावर असावे, सत्तेवर नाही : उद्धव ठाकरे मुंबई : सत्तेवर असणाऱ्ऱ्यांना स्वतःचे घर भरायचे आहे, त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. सध्या सुरू असलेली निवडणूक सत्ता आणि पैशाच्या जोरावर…
एक फडणवीस विरुद्ध दोन ठाकरेंमध्ये रंगणार मुलाखतींचा सामना
महापालिकांच्या निवडणुकांना आता कुठे रंग चढू लागला आहे. विशेषता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत आठ आणि नऊ रोजी सामना…









