mahasagar

बोरीवलीत पं. अजितकुमार कडकडे यांची भव्य ‘संगीत रजनी’

मुंबई, दि. ६ सांस्कृतिक प्रतिनिधी:भक्तीगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित पं. अजितकुमार कडकडे यांची विशेष ‘संगीत रजनी’ दिनांक १८ मार्च,रोजी, रात्री ८.३० वा बोरीवली येथे आयोजित करण्यात आली…

अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना लवकरच परत आणले जाईल- मुख्यमंत्री

मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार सज्ज असून, या संदर्भातील जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती…

उल्हासनगरमध्ये स्मार्ट मीटरचा गोंधळ; हजारो घरांचा वीजपुरवठा खंडीत , महावितरण कार्यालयात संतप्त नागरिकांचा हंगामा

उल्हासनगर , दि . ४ प्रतिनिधी : स्मार्ट मीटर प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत शनिवारी सकाळी उल्हासनगरमध्ये हजारो ग्राहक संतप्त झाले. मीटरमध्ये वीज उपलब्ध दाखवत असतानाही घरातील वीजपुरवठा अचानक खंडीत झाल्याने सुमारे १००० ते…

स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

एकनाथ शिंदे यांचा प्रशांत ठाकूर यांना थेट फोन शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि पक्षाचे पनवेल मधील तरुण सुशिक्षित नेतृत्व ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रथमेश सोमण यांनी आज शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला….

सर्व सामान्यांसाठी उपयुक्त “अर्थसंकल्प सोप्या भाषेत”

‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहा वर्षांपूर्वीच पुस्तक ! नागपूर, दि. ४ : येत्या ६ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ष २०२६- २०२७ या आर्थिक वर्षासाठी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत….

सेवानिवृत्ती ही नव्या जीवन प्रवासाची सुरुवात असल्याचे उपमहापौर दशरथ भगत यांचे प्रतिपादन

नवी मुंबई:महानगरपालिकेच्या आजवरच्या नावलौकिकात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी समर्पण भावनेने केलेल्या कामाचा महत्त्वाचा वाटा असून आज सेवानिवृत्तीचा हा निरोप समारंभ नसून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा गुणगौरव समारंभ आहे अशा शब्दात नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी आपल्या दिलखुलास मनोगतातून सेवानिवृत्त…

प्रदीप म्हापसेकर यांचे आजपासून चित्र प्रदर्शन: “व्ह्यूजपेपर” – वर्तमानपत्राच्या ओळींच्या आडून

मुंबई दि. ३ प्रतिनिधी:प्रदीप म्हापसेकर एक व्यंगचित्रकार, लेखक, कवी, स्तंभलेखक आणि अमूर्त चित्रशैलीचे चित्रकार कलावंत. तुम्हाला ते वर्तमानपत्राच्या ओळींच्या मागून डोकावायला आमंत्रित करत आहेत. जेव्हा वर्तमानपत्र हे कॅनव्हास बनते, तेव्हा अक्षरांच्या रेषा अमूर्त आकार धारण करतात. काही रेषा काळ्या- पांढऱ्या,…

नागपूरच्या स्फोटक कारखान्यात रक्ताचा सडा; दीड वर्षात ४३ बळी देऊनही सरकार निद्रावस्थेत? वडेट्टीवारांचा ‘रुद्रावतार’!

विशेष प्रतिनिधी:नागपूरमधील स्फोटक कारखान्यांमध्ये होणारे मृत्यू हे अपघात नसून ‘सरकारी अनास्थेचे बळी’ असल्याचा घणाघाती आरोप आज विधानसभेत करण्यात आला. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या एसबीएल (SBL) कंपनीतील भीषण स्फोटाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. “दीड वर्षात ४३…

“महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स”चा भावनिक समारोप

दहा दिवसांच्या साधनेत साडेचार हजार पत्रकार व कुटुंबीयांचा सहभाग विश्वास देवकर, चेतन बंडेवार, अमोल मतकर यांची उपस्थिती मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” या राज्यव्यापी ध्यान उपक्रमाचा…

मोठी बातमी: दिल्लीच्या रेसमध्ये नागपूरची ‘माया’; दिग्गज नेत्यांना मागे टाकत राष्ट्रपतींच्या निकटवर्तीय महिलेला थेट राज्यसभेची संधी!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या अनेक बड्या चर्चांना पूर्णविराम देत, भारतीय जनता पक्षाने ‘नागपूर कार्ड’ खेळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नवनीत राणा किंवा विजया राहटकर यांसारख्या प्रसिद्ध नावांची चर्चा असताना, भाजपने अत्यंत शांतपणे नागपूरच्या माजी महापौर माया…