mahasagar

“महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स”चा भावनिक समारोप

दहा दिवसांच्या साधनेत साडेचार हजार पत्रकार व कुटुंबीयांचा सहभाग विश्वास देवकर, चेतन बंडेवार, अमोल मतकर यांची उपस्थिती मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” या राज्यव्यापी ध्यान उपक्रमाचा…

मोठी बातमी: दिल्लीच्या रेसमध्ये नागपूरची ‘माया’; दिग्गज नेत्यांना मागे टाकत राष्ट्रपतींच्या निकटवर्तीय महिलेला थेट राज्यसभेची संधी!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या अनेक बड्या चर्चांना पूर्णविराम देत, भारतीय जनता पक्षाने ‘नागपूर कार्ड’ खेळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नवनीत राणा किंवा विजया राहटकर यांसारख्या प्रसिद्ध नावांची चर्चा असताना, भाजपने अत्यंत शांतपणे नागपूरच्या माजी महापौर माया…

कमळ फुलणार की धक्का बसणार? भाजपच्या राज्यसभेच्या ‘चौकारात’ दोन दिग्गज अन् दोन गुप्त अस्त्रे!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज्यसभेच्या रणांगणासाठी भाजपने आपली ‘फिल्डिंग’ लावली असून, जाहीर केलेल्या चार नावांनी राजकीय गणिते पूर्णपणे बदलून टाकली आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम ठेवत भाजपने अशा काही नावांची घोषणा केली आहे, ज्याची साधी कुणकुणही कोणाला लागली नव्हती. केवळ…

विधीमंडळाचे ‘गुपित’ उलगडणार? नव्या आमदारांसाठी अन् राजकीय अभ्यासकांसाठी निलेश मदानेंनी आणला संदर्भांचा ‘महासूत्र’!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र विधीमंडळाच्या पायऱ्या चढणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी आणि लोकशाहीच्या अभ्यासकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आता समोर आला आहे. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांच्या कल्पकतेतून साकारलेला ‘लोकसेवेचा लोकजागर’ हा ग्रंथ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला…

मरणाची स्फोटक कथा

परवा नागपूर जवळ काटोल तालुक्यातील स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट होऊन त्यात जवळजवळ १८ कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. नागपूर जवळील या स्फोटामुळे आपल्या डोळ्यासमोर अनेक घटना उभ्या राहतात. निरपराध कामगारांचा मृत्यू, लहान लहान बालकांचे अनाथ होणे आणि कुटुंबीयांचा आक्रोश बघितला जात…

डॉ. प्रमोद अनसापुरे : वंशाचा दिवा फुलवणारा आणि विज्ञानाची कास धरणारा आधुनिक धन्वंतरी

आयुर्वेद हे केवळ प्राचीन शास्त्र नसून ते आधुनिक वैद्यकशास्त्राला पूर्णत्व देणारे एक प्रगत विज्ञान आहे, हा विश्वास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे महान कार्य डॉ. प्रमोद अनसापुरे यांनी गेल्या दोन दशकांपासून अविरतपणे सुरू ठेवले आहे. ज्या जोडप्यांच्या आयुष्यात अपत्यप्राप्तीचे स्वप्न केवळ स्वप्नच…

संसदेत पुन्हा घुमणार ‘सह्याद्री’चा आवाज? महाविकास आघाडीचा शरद पवारांच्या नावावर ‘मास्टरस्ट्रोक’!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘भीष्मपितामह’ मानले जाणारे शरद पवार पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर धडक मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने अत्यंत सावधगिरीने आपली चाल खेळली असून, शरद पवारांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी…

राज्यसभेच्या रणांगणात ‘पवार’ विरुद्ध ‘शिंदे’? महायुतीच्या सातव्या उमेदवाराने वाढवली मविआची धाकधूक!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक आता एका अटीतटीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला दुसरा आणि महायुतीचा सातवा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू…

अज्ञात वाहनाच्या धडकेने पातुर्डा येथील पातुर्डा येथील तरुण महिला शिक्षिकेचा मृत्यू 

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार . वृत्तलिहिपर्यंतही गुन्हा दाखल झाला नाही. संग्रामपूर(रामेश्वर गायकी)ः- तालुक्यातील पातुर्डा येथील शिक्षिका महिलेचा जळगाव (जा.) तालुक्यातील चावरा (सखारामपूर)फाटा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात मृत पावल्याची घटना आज ऐन होळी सणाचे दिवशी २/ मार्च रोजी सकाळी ७…

युवकास कुऱ्हाडीने ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा, तातोली येथील प्रकरण

आरोपी सुरज शालीकराम कामडी यास जन्मठेपेची शिक्षा  भिवापूर (प्रतिनिधी )तालुक्यातील तातोली येथे आपल्या आईसोबत गावातील एका युवकाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याला कुऱ्हाडीने डोक्यावर व मानेवर जबर हल्ला करून त्यास ठार मारल्याची घटना चार वर्षापूर्वी म्हणजेच 27 जुलै 2020 ला…