महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या PSI उमेदवारांना पदाच्या भरतीत वयोमर्यादेत सवलत द्या; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
नागपूर, दि. २ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत वयोमर्यादेमुळे हजारो तरुण तरुणी अपात्र ठरत आहे.या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन देखील केले आहे.या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे. यासंदर्भात…
म्हसा येथे भरणार ‘कृषी महोत्सव’ ; शेतकरी–ग्राहक थेट विक्री;जिल्हा अग्रणी बँक सहभागी
मुरबाड,दि.२,प्रतिनिधी:महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रेत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी उत्पादने, शेतीसाठी आवश्यक अवजारे तसेच जिल्हा अग्रणी बँकेमार्फत विविध सबसिडी योजनांची माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील म्हसा,बोरिवली रोड…
भाजपातील नाराजीचा भडका : निष्ठावान कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
नवी मुंबई:नेरुळ प्रभाग क्रमांक २० मधील भाजपात सुरू असलेल्या अंतर्गत असंतोषाला उघड स्वरूप मिळाले असून, भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नाईक गटाने स्वतःच्या समर्थकांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सचिव तसेच वसई-विरार व कोकणचे प्रभारी राजेश नरेश पाटील…
कसा-यात शौर्य दिनी क्रांति स्तंभाच्या प्रतिकृतिस दिली मानवंदना
कसारा :– वंचित बहुजन आघाडी कसारा शाखेचे अध्यक्ष रविंद्र साळवे आणि त्यांच्या सर्व सहका-यांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव जय स्तंभाच्या प्रतिकृतीस 1 जानेवारी या शौर्य दिनाचे औचित्य साधुन अभिवादन करण्यात आले. येथील रेल्वे स्थानक हद्दीतील भव्य प्रांगणावर प्रथमच आयोजित या अभिवादन…
रस्त्याची चाळणी; दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कानाडोळा
चिचोलीच्या रस्त्यावर हात पाय मोडल्यावर, पडल्यावर, मृत्यूचे खापर कुणावर फोडायचे मौदा प्रतिनिधी: स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा चिंचोली ( धानला) हा मुख्य रस्ता सध्या पूर्णतः खड्डेमय झाला असून, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे हा…
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीतुन अनेक उमेदवारांची माघार
उल्हासनगर , दि . २ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेची निवडणुक लढवन्यासाठी अनेक इच्छुकानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तेव्हा आज काही अपक्ष उमेदवार व राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी आर्थिक व्यवहार अथवा राजकीय दबावापोटी आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा सुरु आहे….
छत्रपती संभाजी पुस्तकातील चुका सुधारण्याचे तयारी- विश्वास पाटील
छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी ( सातारा) दि: छत्रपती शिवरायांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत संभाजी हे पुस्तक २००६ साली प्रकाशित झालेले होते. दोन ते तीन पिढ्यातील वाचकांनी या पुस्तकाला उदंड प्रतिसाद दिला आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना या पुस्तकाबद्दल…
भाजपामध्ये पक्षप्रवेशासाठी चेंगराचेंगरी का ?
महासागर डिजिटल चर्चासत्रात मान्यवरांची रोखठोक चर्चा प्रा.अशोक सोनवणे, वरिष्ठ पत्रकार जयंत महाजन, ॲड. निकिता पवार यांचा सहभाग स्वप्निल दुधारे,मुंबई :- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात पक्षप्रवेशाचा धुमाकूळ गेल्या काही दिवसात पाहतच होतो पण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन दिवस याच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम…
नांदुरा रोडवर आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अपघातानंतर चालक वाहनासह पसार; मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मलकापूर (कैलास काळे) –मलकापूर शहरातील नांदुरा रोडवरील मातोश्री जिनींग समोर भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या आयशर मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास…
कर्जबाजारी देश आणि राज्ये
आपल्या देशाची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आल्याचे सांगण्यात आलेले आहे. ही बाब आनंदाची आहे. त्यात अजिबात शंका नाही पण जपानची लोकसंख्या आणि आपली लोकसंख्या याची तुलना कशी करणार आहोत, हा एक वेगळा प्रश्न आहे. आपल्या देशावरील…








