भिवापूर पोलिस स्टेशनमध्ये शस्त्र प्रदर्शनी
निशा जांभुळे (प्रतिनिधी)भिवापूर पोलीस स्टेशन येथे आज दि. ३ जानेवारीला सकाळी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस निमित्य सर्व प्रकारची शस्त्र बाबतची माहिती विविध शाळेतील विद्यार्थ्याना देण्यात आली. भिवापूर पोलिस स्टेशन परिसरात ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी शहरातील विविध शालेय संस्थेच्या विद्यार्थ्याला…
पाटलांच्या विश्वासावर बळीराजाचा आसूड
(अजित जगताप)सातारा दि: सातारा शहरात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जागर अत्तुज्य पातळीवर पोहोचला आहे. साहित्यिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खऱ्या अर्थाने हे साहित्य संमेलन यशस्वी झाले असले तरी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडल्यामुळे संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील…
ध्येयनिष्ठ पत्रकारितेला ६० वर्षे पूर्ण होणे हा चमत्कारच; पद्मभूषण देशपांडे यांनी ‘आहुति’चा गौरव
मुंबई प्रतिनिधी:आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या माध्यमविश्वात ध्येयवादावर ठाम राहिलेल्या पत्रकारितेचा गौरव करण्याचा भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा अंबरनाथमध्ये पार पडला. *‘साप्ताहिक आहुति’*च्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व दैनिक प्रहारचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी, “आज जवळपास लोप पावलेल्या ध्ययनिष्ठ पत्रकारितेला साठ…
निष्ठावंता तुला शोधू कुठे ?
महासागर स्पेशल एपिसोड:डिजिटल चर्चासत्रात भाजपावर ताशेरे गुणवंत पाटील, डॉ. उज्वला दहिफळे, तौफिक नदाफ सह संदीप काळे यांचा सहभाग स्वप्निल दुधारे,मुंबई :- नुकत्याच उमेदवारी मिळण्याच्या कारणावरून महाराष्ट्रभरात गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यातच निष्ठावंतांना डावल्यानंतर हेच कार्यकर्ते तुफान भडकले. पूर्वीच्या राजकारणात निष्ठावंत…
स्व. भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण
महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २ :केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण करण्यात आले. अंकुर सिड्सच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या या सुविधेचे उद्घाटन…
साहित्य संमेलनाच्या मंचावरूनच मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी
सातारा, दि. २ प्रतिनिधी:महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे राज्यभर बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमामुळे दाखल झाले आहेत. साहित्य…
आबांचा भाऊ वेगळा कसा असणार?
मुंबई । महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.आबा यांचे पोलीस खात्यात असलेले भाऊ राजाराम पाटील तात्या आता सेवानिवृत्त झाले आहेत. अनेकांना आबांचे भाऊ पोलीस खात्यात नोकरीत होते हे निवृत्तीदिवशी समजलं. राजाराम पाटील हे पोलीस खात्यात आणि परिसरात तात्या म्हणून परिचित आहेत. ते…
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा निर्णय
काय आहे हा निर्णय वाचा विशेष प्रतिनिधी | मुंबई:नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने ग्रामीण भागाशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम लाखो शेतकऱ्यांवर होणार आहे. महसूल विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे शेती व पीक कर्जाशी निगडित प्रक्रियेत…
तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही’ जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
चेन्नई, दि. २ वृत्तसंस्था:भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाला प्रत्युत्तर देताना भारत कोणताही बाह्य दबाव किंवा तडजोड स्वीकारणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सीमापार दहशतवादाची तुलना पाणी वाटपासारख्या करारांशी करत त्यांनी स्पष्ट…
टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर:मार्करम कर्णधार
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या या संघाचा कर्णधार एडन मार्करम याला बनवण्यात आले आहे. या संघात कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जॉर्जी, डोनोवन फरेरा, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका आणि जेसन…










