महाराष्ट्र

वॉर्ड क्रमांक १३५मध्ये ‘सत्तेची कोंडी’!

पोलीस–मनपाचे अधिकारी ठाण मांडून; भाजपवर थेट गंभीर आरोपांनी राजकारण तापलं मुंबई प्रतिनिधी:तब्बल नऊ वर्षांनंतर होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अटीतटीची ठरणार, हे आता उघडपणे दिसू लागले आहे. मात्र, या रणधुमाळीत पूर्व उपनगरातील वॉर्ड क्रमांक १३५ (मानखुर्द–शिवाजीनगर) केंद्रस्थानी आला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी…

बंडखोरांना रोखण्यात भाजपही अपयशी

नाराजांनी फडकवले बंडाचं निशाण विशेष प्रतिनिधी | मुंबई:आजपासून राज्यातील महापालिका निवडणुकांना खऱ्या अर्थाने वेग आला. कारण उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस. मात्र, अपेक्षित शिस्तीऐवजी बंडखोरीचं वादळ उठल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. विरोधकांच्याच नव्हे तर सर्व प्रमुख पक्षांना नाराजांना रोखण्यात…

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अहवालानंतरच इतर ऐच्छिक भाषांबाबत निर्णय सातारा, दि. २ : राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात…

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय:छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळासाठी वढू बुद्रुक येथे अडीच एकर जमीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई, दि.२ जानेवारी :स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने, पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक…

एसटीच्या यूपीआय मार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती…

मुंबई (२ जानेवारी २६) :राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेमध्ये डिजिटल व्यवहारांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून फोन पे, गुगल पे व तत्सम यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर ते डिसेंबर…

मुरबाड

म्हसा येथे भरणार ‘कृषी महोत्सव’ ; शेतकरी–ग्राहक थेट विक्री;जिल्हा अग्रणी बँक सहभागी

मुरबाड,दि.२,प्रतिनिधी:महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रेत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी उत्पादने, शेतीसाठी आवश्यक अवजारे तसेच जिल्हा अग्रणी बँकेमार्फत विविध सबसिडी योजनांची माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील म्हसा,बोरिवली रोड…

कसा-यात शौर्य दिनी क्रांति स्तंभाच्या प्रतिकृतिस दिली मानवंदना

कसारा :– वंचित बहुजन आघाडी कसारा शाखेचे अध्यक्ष रविंद्र साळवे आणि त्यांच्या सर्व सहका-यांच्या माध्यमातून  भीमा कोरेगाव जय स्तंभाच्या प्रतिकृतीस 1 जानेवारी या शौर्य दिनाचे औचित्य साधुन अभिवादन करण्यात आले. येथील रेल्वे स्थानक हद्दीतील भव्य प्रांगणावर प्रथमच आयोजित या अभिवादन…

उल्हासनगर

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीतुन अनेक उमेदवारांची माघार

उल्हासनगर , दि . २ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेची निवडणुक लढवन्यासाठी अनेक इच्छुकानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तेव्हा आज काही अपक्ष उमेदवार व राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी आर्थिक व्यवहार अथवा राजकीय दबावापोटी आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा सुरु आहे….

छत्रपती संभाजी पुस्तकातील चुका सुधारण्याचे तयारी- विश्वास पाटील

छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी ( सातारा) दि: छत्रपती शिवरायांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत संभाजी हे पुस्तक २००६ साली प्रकाशित झालेले होते. दोन ते तीन पिढ्यातील वाचकांनी या पुस्तकाला उदंड प्रतिसाद दिला आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना या पुस्तकाबद्दल…

Tiger Is Back! साडेतीन वर्षांच्या शांततेनंतर नवाब मलिकांचा राजकीय पुनरागमनाचा बिगुल; मुंबई महापालिकेच्या रणांगणात कोण टार्गेटवर?

विशेष प्रतिनिधी :मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी हालचाल घडणार आहे.“Tiger is back” या घोषणेसह मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री तब्बल साडेतीन वर्षांनंतर प्रथमच माध्यमांसमोर येत आहेत. ही केवळ पत्रकार परिषद नसून, मुंबई महापालिका…