चंद्रपूरमध्ये महापौर पद धानोरकर गटाच्या पारड्यात
स्थायी समिती अध्यक्षपद विजय वडेट्टीवार यांच्या गटाकडे गटनेत्यावरून चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमध्ये विकोपाला गेलेला अंतर्गत वाद महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलाजी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीतून मिटला आहे. चंद्रपूर महापालिकेत खासदार प्रतिभा धानोरकर गटाचा महापौर विराजित होणार असून चंद्रपूर मध्ये जे…
चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्षावर पडदा
धानोरकर–वडेट्टीवार यांच्यात सहमती, सपकाळ यांची मध्यस्थी यशस्वी मुंबई प्रतिनिधी:चंद्रपूर महापालिकेतील सत्ता वाटपावरून निर्माण झालेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादावर अखेर तोडगा निघाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यात शनिवारी सहमती झाली. या समझोत्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील सत्तासंघर्ष…
चंद्रपुरात पाचव्यांदा होणार महिलाच महापौर
चंद्रपूर मनपा महापौर ओबीसी महिले साठी राखीव चंद्रपूर :-चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचे आरक्षणही जाहीर झाले असून चंद्रपूरच्या महापौर पदावर ओबीसी महिला विराजमान होणार आहे. चंद्रपूर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर चंद्रपूरच्या महापौर पदावर पाचव्यांदा पुन्हा एकदा महिलाच विराजमान होणार असून काँग्रेस तर्फे…
गटनेता निवडीवरून विजय वडेट्टीवर आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात संघर्ष टोकाला
चंद्रपूर महापालिकेतील गटनेता निवडीवरून काँग्रेस मधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. आमदार विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा पाटील यांच्यातील संघर्ष टीकेला गेला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या वादावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली…
काँग्रेसचा ‘मालक कोण?’—चंद्रपूरमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला!
वडेट्टीवार–धानोरकर आमनेसामने; महापालिकेच्या सत्तेभोवती घमासान विशेष प्रतिनिधी | चंद्रपूर:चंद्रपूर महापालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेपेक्षा सत्तेच्या सूत्रांवरच अधिक रणकंदन सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे. नगरसेवकांच्या पळवापळवीच्या आरोपांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता उघड संघर्षात रूपांतरित…
सुधीर मुनगंटीवार आणि विजय वडेट्टीवार आमने सामने
चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपसोबत राहूनच विकास साधला जाऊ शकतो असे वाटत असल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या…
चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा
महासागर प्रतिनिधी, चंद्रपूर, दि. १६ : भारतीय जनता पक्षाच्या डबल इंजिन सरकारच्या विकासाच्या दाव्याला फोल ठरवत चंद्रपूरच्या जनतेने महानगरपालिकेत काँग्रेसला झुकते माप दिले. चंद्रपूर मनपात सर्वाधिक जागेवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला २३ जागेवर समाधान मानावे…







