कलार ओळी चौक येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
भिवापूर प्रतिनिधी : निशा जांभुळेछत्रपती शिवाजी महाराज सोहळा सामितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन ६ मार्च शुक्रवार सायंकाळी ७ वाजता कलार ओळ चौक परिसरात करण्यात आले आहे तसेच ७ मार्च शनिवारला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे…
युवकास कुऱ्हाडीने ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा, तातोली येथील प्रकरण
आरोपी सुरज शालीकराम कामडी यास जन्मठेपेची शिक्षा भिवापूर (प्रतिनिधी )तालुक्यातील तातोली येथे आपल्या आईसोबत गावातील एका युवकाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याला कुऱ्हाडीने डोक्यावर व मानेवर जबर हल्ला करून त्यास ठार मारल्याची घटना चार वर्षापूर्वी म्हणजेच 27 जुलै 2020 ला…
अतिक्रमण धारकावर पक्षपुर्वक कारवाई
जेष्ट पत्रकार जोगेंद्र सरदारे यांची संतप्त प्रतिक्रिया विनोद नक्षीणे व रमेश नक्षीणे या दोन्ही भावाचे सलून चे दुकान पाडले. भिवापूर (प्रतिनिधी ) नगर पंचायत भिवापूर वतीने गडचिरोली -नागपूर महामार्ग लगतच असलेली बसस्थानक परिसर, एज्युकेशन बॉईज हायस्कुल व नक्षी रोडवरील जवळ…
समाजकार्याचा ध्यास घेतलेले झुंजार वादळ ……. सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे
निश्वार्थी निस्पृह भावनेने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची समाजात कमतरता असताना समाजमन आणि समाजभान जपत तसेच सामाजिक क्षेत्रातील परिस्थिती बघता जनसामान्य जनतेच्या शासकीय कामात येत असलेल्या अडीअडचनी सोडविणे तसेच त्यांची कामे पुर्णत्वास नेत समाजकार्यासाठी स्वतःला वाहून सामाजीक बांधीलकी राखत आपल्या कार्याचा…
जलजिवन मिशन अंतर्गत अर्पण दिवस साजरा
निशा जांभुळे ( प्रतिनिधी ) भिवापूर:ग्रामपंचायत महालगाव अंतर्गत चिखलापार येथे जलजीवन मिशन अंतर्गत जल अर्पण दिवस व लोकार्पण साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम उपस्थित होते. यावेळी हस्ते स्विच रूमचे उदघाटन आमदार संजय…
भिवापूर कृउबा समिती पदाधिकाऱ्याची हिंगणघाट बाजार समितीला भेट
भिवापूर ( प्रतिनिधी ):भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देवून विवीध उपक्रमाची माहिती घेतली. एक दिवसीय आयोजित भेट दौऱ्या प्रसंगी वर्धा जिल्ह्यातील महत्वपूर्ण शेतकऱ्यांची संस्था अशी हिंगणघाट बाजार समितीची ओळख आहे. यावेळी हिंगणघाट…
किक्झार कंपनी चे ब्रॉन्ड ॲम्बेसेडर जितेश शर्मा बनले
भिवापूर (प्रतिनिधी ):भारतीय क्रिकेट संघाचे विकेटकीपर जितेंद्र शर्मा हे किक्झार प्राइवेट लिमिटेड कंपनीचे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर बनले आहे. याबाबतची नुकतीच रेडिसन ब्लू हॉटेल नागपूर येथे मिटींग झाली. असून याबाबची घोषण यावेळी करण्यात आली. यावेळी क्रिकेटपटू जितेंद्र शर्मा यांना पुष्पगुच्छ देवून त्याचे…
स्ट्रोन क्रशर मधील धुळीमुळे नागरीकां चा गुदमरतोय जिव
बोर ब्लास्टींगमुळे नागरीकांच्या जिवास धोका शासकीय नियमाचे उल्लंगन भिवापूर (राजेश जांभुळे )भिवापूर पासून २५ किमी अंतरावर मांगरुड हे गाव आहे. येथील लोकसंख्या १७६१ इतकी आहे. लगतच असलेल्या मांगरुड फाट्यावरून उमरेड -चिमूर हा राज्य मार्ग तसेच उमरेड – समुंद्रपूर – हिंगणघाट…
रोगनिदान व आरोग्य शिबीर संपन्न
भिवापूर (प्रतिनिधी ):अपेक्स मजदूर संघ, उमरेड व राज्य कामगार विमा सोसायटी, कामगार रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अपेक्स बिल्डसीस लिमिटेड या कंपनीतील कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर आज यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिराचे उद्घाटन अपेक्स…
तहसिलदार व नायब तहसिलदार यांना निलंबीत करा पत्रपरिषदेत स्वप्नील मालके यांनी केली मागणी
मांगरुड येथील स्ट्रोन क्रेशर मालक अवैध उत्खनन करीत असल्याचा आरोप महसुलमंत्री बावनकुडे यांच्याकडे नागपूर जनता दरबारात तक्रार परंतू एस डी ओ ची कारवाई नाही स्ट्रोन क्रशरचा धुळ व ब्लास्टिंगमुळे विद्यार्थ्याचे आरोग्य व शेतकऱ्याचे पिके धोक्यात भिवापूर ( राजेश जांभुळे )भिवापूर…










