बदलापूरमध्ये महिलांच्या बीजांडांची बेकायदेशीर विक्री; राज्यभरातील आयव्हीएफ सेंटरची चौकशी सुरू
बदलापूर, दि.४,प्रतिनिधी:बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढून त्याची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस आणि आरोग्य विभागाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. प्राथमिक तपासानुसार दलाल…
आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांचा कारवाईचा इशारा
बदलापूर,दि.१,प्रतिनिधी:बदलापूर शहरातील एका तरुणीने सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह विधान करून व्हिडीओ पोस्ट प्रसारित केली.त्यामुळे समस्त बांधवांच्या भावना दुखावल्या, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अनेक संघटनांनी निषेध नोंदवला आहे.याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ त्या तरुणीवर बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी ठाणे…
प्रभू श्रीराम यांच्याबद्दल तरुणीने आक्षेपार्ह विधान करून व्हिडीओ व्हायरल केला; प्रकरणी बदलापूर बंदची हाक,निदर्शने,तणाव
बदलापूर,दि.१,प्रतिनिधी:बदलापूर शहरातील एका तरुणीने सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह विधान करून व्हिडीओ पोस्ट प्रसारित केली.त्यामुळे समस्त बांधवांच्या भावना दुखावल्या, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अनेक संघटनांनी निषेध नोंदवला आहे.याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ त्या तरुणीवर बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी ठाणे…
‘हिंद दी चादर’ समूहगायनाची वर्ल्ड रेकॉर्ड नोंद; ११ हजार विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
बदलापूर, दि.२४,प्रतिनिधी:“समूहगायनाच्या माध्यमातून ‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या महान बलिदानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून सामाजिक ऐक्य, सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळेल,” असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त कोकण विभागात…
बदलापुरमध्ये स्त्री बीज विक्री रॅकेटचा पर्दाफाश, संशयतांना सात दिवसांची पोलीस कोठडी
बदलापूर, दि.२१,प्रतिनिधी:बदलापुर शहरात घरातूनच बेकायदेशीररीत्या गर्भाशयातील स्त्री बीज (अंडी) वाढवून त्याची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. या प्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केले आहे, आणि हा रॅकेट मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचा संशय व्यक्त…
कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या मागील १५ वर्षांच्या विकासकामांची एसीबीकडून चौकशी सुरू
बदलापूर,दि.१९,प्रतिनिधी:कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजत आहे.यामध्ये १५०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी विकास कामांच्या नावाखाली हडप केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू करून कागदपत्रांची मागणी केली आहे. कुळगांव बदलापूर नगरपरिषदेची बुधवारी सर्वसाधारण सभा…
बदलापूरमध्ये चित्रकला स्पर्धेच्या नावाखाली लोकांचा खाजगी डेटा गोळा करण्याचा प्रयत्न
बदलापूर,दि.१६, प्रतिनिधी:बदलापूरमध्ये चित्रकला स्पर्धेच्या निकालाचे आयोजन करून मुलांच्या पाल्यांना गोळा करण्यात आले. मात्र तेथे पालकांचा वैयक्तिक डाटा मागण्यात आला. याबद्दल पालकांनी संताप व्यक्त करून ही बाब निदर्शनास आणली आहे. तुमच्या मुलाला चित्रकला स्पर्धेत पहिल्या २५ क्रमांकामध्ये नंबर आला असून असे…
बदलापूरमध्ये नगरपरिषद शाळेंकडून‘हिंद-दी-चादर’चा जागर; प्रभात फेरी, वक्तृत्व व निबंध स्पर्धांतून गुरु तेग बहादूर साहिबजींच्या त्यागाचा संदेश
बदलापूर, दि.१५,प्रतिनिधी,हिंद-दी-चादर’ उपक्रमात,श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या त्याग, बलिदान व धर्मनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमांना विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त…
संत सेवालाल महाराजांना बदलापूर नगरपरिषद कार्यालयात अभिवादन
बदलापूर,दि.१५,प्रतिनिधी, कुळगांव बदलापूर नगरपरिषद कार्यालयातील संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला आहे. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तुमच्या घरावर काळी जादू, पिशाच्च; दीड-दीड तोळ्याचे ४ खिळे लागतील… वृद्ध दाम्पत्याला मांत्रिकांनी घातला १० लाखांचा गंडा
बदलापूर, दि.९,प्रतिनिधी:घरावर काळी जादू करण्यात आली असून पिशाच्च सोडण्यात आल्याचा बनाव रचत, “दीड-दीड तोळ्याचे सोन्याचे ४ खिळे लागतील, अन्यथा संपूर्ण कुटुंबावर गंभीर संकट येईल व मुलीचा जीवही जाऊ शकतो” अशी भीती दाखवून मांत्रिकांनी एका वृद्ध दाम्पत्याची सुमारे ९ लाख ७८…









