पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात शहर विकास मंच करणार आंदोलन
उल्हासनगर , दि . २३ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या पहिल्याच महासभेत पाणीपट्टीत भरमसाठ दरवाढ केल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे. महापालिकेने सदरची वाढ त्वरित रद्द करावी.अन्यथा शहर विकास मंच संघटनेच्या वतीने उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या गेटला ताला मारो आंदोलन करण्यात येणार…
उल्हासनगर महापालिकेतील दिव्यांग व सामान्य नागरिकांच्या विविध समस्यांवर प्रहार संघटना आक्रमक
उल्हासनगर , दि . २२ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या मनमानी कामाविरुध्द प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. दिव्यांगाना अद्याप ही स्टॉल मिळाले नसुन मागील कित्येक वर्षांपासुन प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे दिव्यांगांना स्टॅाल मिळणेबाबत वारंवार आंदोलने करण्यात आली आहेत. परंतु दिव्यांगांना स्टॅाल उपलब्ध…
उल्हासनगरमध्ये अंतिम सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या नावाने समाज हॉल उभारण्याची मागणी; चौहान एकता फाउंडेशनचे महापौरांना निवेदन
उल्हासनगर , दि . २० प्रतिनिधी : उल्हासनगरमध्ये मोठ्या संख्येने चौहान समाज वास्तव्यास असून समाजातील अनेक जण विविध व्यवसायांशी संबंधित आहेत. चौहान समाजाचे आराध्य असलेले अंतिम हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे मोठे अनुयायी शहरात आहेत. समाजाच्या सन्मानासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक…
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ‘महाराष्ट्र राज्य एम्प्लॉइज जनरल युनियन’ सज्ज
उल्हासनगर , दि . २० प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य एम्प्लॉइज जनरल युनियन’ या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चरणसिंह टाक,…
शाळा बस आणि व्हॅनचालकांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उल्हासनगरात मोठी मोहीम
उल्हासनगर, दि . १९ प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा घेत उल्हासनगर शहर वाहतूक विभागाने काल शाळा बस आणि व्हॅनचालकांची कसून तपासणी केली. शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ होऊ नये, यासाठी पोलिसांनी केवळ कागदपत्रांची…
उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार; १३ वर्षांपासून शिक्षण मंडळाचे कर्मचारी समायोजनाच्या प्रतिक्षेत
उल्हासनगर , दि . १९ प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने सन २०१३ मध्ये राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील शिक्षण मंडळे बरखास्त करून तेथील अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे संबंधित महानगरपालिका आस्थापनेत समायोजन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, १३ वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटूनही उल्हासनगर…
उल्हासनगर महापालिकेच्या पहिल्याच महासभेत जनतेच्या विरोधात मुद्दे
उल्हासनगर, दि . १९ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेची पहिली महासभा आज होत असुन या महासभेत जनतेच्या विरोधातील मुद्दे असल्याने भाजपा व शिवसेना या मुद्द्याना मंजुरी देणार की विरोध करणार या कडे शहरवाशीयांचे लक्ष लागले असुन या मुद्द्यांवर दोन्ही पक्ष एकत्र…
उल्हासनगर महापालिकेच्या नाल्यावर बांधकाम व्यवसायीकाने केले अतिक्रमण
उल्हासनगर , दि . १७ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप १ येथे असलेल्या महान लक्झुरिया या १४ मजली निवासी प्रकल्प हा यू नंबर ३९८ , शीट नंबर ७२ , सी.टी.एस. नंबर ६६८४ मध्ये आहे. हा प्रकल्प अनिल गुलाब जामुन रोडवर सोनारा…
समाजसेवक दिलीप मालवणकर यांचे अश्याही अवस्थेत दातृत्व, रिक्षा चालकाला दिला मदतीचा हात
उल्हासनगर , दि . १७ प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार व समाज सेवक दिलीप मालवणकर यांनी आज आपल्या अनोख्या दातृत्व गुणाचा प्रत्यय दाखवून समाजा पुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे .संपुर्ण घराला आग लागुन त्यामध्ये काही ही शिल्लक राहीले नाही तेव्हा…
उल्हासनगर मध्ये होणार बुध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन
उल्हासनगर , दि . १५ प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात एक ऐतिहासीक कार्यक्रम संपन्न होणार आहे. बुध्द विहार समन्वय समितीच्या वतीने देश पातळीवर बुध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगर येथील शहीद जनरल कुमार वैद्य सभागृह उल्हासनगर – ३ या ठिकाणी २८…






