टॉप स्टोरी

“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट!”

“धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही… १५ तारखेला अमरावतीमध्ये फैसला होणार!” अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला स्थानिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद अमरावती, ता, 7 : शिवसेना सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे, असे ठणकावून सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या…

बदलापुरात इंजिनला धक्का, घड्याळ फास्ट!मनसेच्या महिला शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

बदलापूर, दि.६,प्रतिनिधी:एकीकडे महापालिकांची रणधुमाळी सुरु असताना बदलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून मनसेच्या महिला शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार ) अधिकृत प्रवेश केला आहे.या पक्षप्रवेशामुळे बदलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा पक्षप्रवेश सोहळा राज्यमंत्री…

Top Story:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरेश कलमाडी यांच्या निधनाने…

राज्य ग्रंथालय परिषदेची १६ वर्षानंतर बैठक: ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी सहकार्य ; पाटील

मुंबई प्रतिनिधी:राज्यातील ग्रंथालय चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी नव्याने गठीत करण्यात आलेल्या ग्रंथालय परिषदेची तब्बल १६ वर्षांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी सरकार…

भाजपच्या प्रचारसभांमध्ये महिलांचा नाच: शिवसेना ठाकरे गटाकडून व्हिडीओ व्हायरल

मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत महिलांना नाचवून गर्दी जमवली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अखिल चित्रे यांनी केला आहे. त्यांनी मंगळवारी यासंदर्भातील व्हिडीओ एक्स या समाज माध्यमातून व्हायरल करत भाजपवर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची…

एक फडणवीस विरुद्ध दोन ठाकरेंमध्ये रंगणार मुलाखतींचा सामना

महापालिकांच्या निवडणुकांना आता कुठे रंग चढू लागला आहे. विशेषता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत आठ आणि नऊ रोजी सामना…

Top Story:बिनविरोध निवड प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली चौकशीची मागणी

बिनविरोध निवड प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली चौकशीची मागणी राज्यात मुंबईसहित २९ महापालिकांच्या निवडणुकांचा फंड रंगला आहे. राज्यात ६७ ठिकाणी सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव व काँग्रेस नेते समीर गांधी यांनी…

पिंपळपानावर चित्र साकारत पत्रकाराकडून दर्पणकरांना आदरांजली

तळमावले/वार्ताहर:महाराष्ट्र राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारितेसाठी 6 वेळा गौरवलेले पत्रकार शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पिंपळपानावर चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे. यापूर्वी डाकवे यांनी स्क्रिबलिंग, शब्द व लेखणी, पोस्टर, रांगोळी, ठिपके, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनींची…

मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार नाहीच

महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या एक नवा प्रश्न जनसामान्यांमध्ये चर्चिला जात आहे. तो म्हणजे नोटाचा पर्याय असताना आणि मतदारांनी मतदान न करताही उमेदवार बिनविरोध कसे होतात. याबाबत दैनिक महासागरने ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांच्याशी बातचीत केली आणि याविषयीची उत्तरे जाणून घेण्याचा…

माध्यमांनी निवडक वर्गाला प्रतिनिधित्व दिले: गिरीश कुबेर यांनी व्यवस्थेवर केला प्रहार

(अजित जगताप )सातारा दि 4मराठी साहित्यामध्ये प्रस्थापितांना वाचकांनी पुरते ओळखले आहे . त्यामुळे दलित वांग्मय उदयाला आले. ज्ञानपीठ पुरस्कार मोठा आहे. परंतु , तीन भाषेमध्ये ज्यांचे ग्रंथ झाले ते सरस्वती पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. शरण कुमार लिंबाळे यांची लहान बातमी…