तेल्हारा शेरी फाट्यावर भीषण अपघात-माळेगावच्या तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, परिसरात शोककळा
तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ भीषण अपघातात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीला आयशर वाहनाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये दर्शन रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १६ वर्ष) साई रामेश्वर वैष्णव…
अकोटमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेतील KYC अनियमिततेविरोधात युवक काँग्रेसच्या वतिने निवेदन
अकोट : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रक्रियेमध्ये होत असलेल्या अनियमितता, आर्थिक शोषण तसेच पात्र महिलांना लाभ न मिळण्याच्या गंभीर समस्येविरोधात जिल्हा युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO) अकोट यांना निवेदन देण्यात आले….
हरिनाम सप्ताह मध्ये नामवंत कीर्तनकार व भाविकांची अलोट गर्दी
संत चतुर्भुज महाराज ५० वा सुवर्ण महोत्सव अकोट तालुका प्रतिनिधी ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले | उद्धराया आले दिन जना. || श्रीमद् भागवत अखंड हरिनाम सप्ताह मध्ये प्रथम पुष्प गुंफत असताना देवाला आवडेल असं जीवन जगणे, म्हणजेच खरी भक्ती आहे…..
“तहानलेल्या मुक्या जीवांची आर्त हाक!”
उन्हाळ्यापूर्वी पाणवठे उभारण्याची भूमी फाउंडेशन अध्यक्षा कु.चंचल पितांबरवाले यांची जोरदार मागणी.. प्रशासनाने तात्काळ कृती आराखडा जाहीर करावा अकोट | प्रतिनिधी:उन्हाळ्याची चाहूल लागताच अकोट शहरात तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागला असून मुक्या जीवांसाठी पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली…
एन.एम. एम.एस. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे नेत्र दीपक यश
दिनांक 24फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील एन.एम.एम. एस. च्या परीक्षेत श्री.भाऊसाहेब पोटे विद्यालयातून एकूण 133 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी 59 विद्यार्थी पास झालेत.अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या व विद्यार्थ्यांचा बौद्धिक कस लागणाऱ्या या परीक्षेत 59 विद्यार्थी पास…
सावधान! महाराष्ट्रात ‘स्कार्फवाली’ महिला सक्रिय? ५०० च्या नोटांच्या जाळ्यात अडकतोय सामान्य माणूस!
विशेष प्रतिनिधी:अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सध्या एका रहस्यमयी महिलेने व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे. चेहऱ्यावर स्कार्फ बांधून येणारी ही महिला हुबेहूब खऱ्या दिसणाऱ्या ५०० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात पसरवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण अकोला…
मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे वाटप
अकोट: रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ अकोट तर्फे भव्य प्रमाणावर मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्म्यांचे वाटप नगर परिषद अकोटच्या महिला व बालकल्याण सभापती सौ नयनाताई विशाल इंगोले, डॉक्टर विशाल इंगोले, नगरसेवक श्री स्नेहल दाभेराव यांचे तर्फे टाकपुरा…
अकोटमध्ये संत वासुदेव महाराजांचा १०९ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा
अकोटमध्ये संत वासुदेव महाराजांचा १०९ वा जन्मोत्सव उत्साहात प्रतिनिधी:कु.चंचल पितांबरवाले,अकोट : अकोट शहरात संत परंपरेचा अभिमान मानल्या जाणाऱ्या संत वासुदेव महाराज यांचा १०९ वा जन्मोत्सव गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या दिंड्या, भजन…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते अनावरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला अकोट येथील कार्यक्रम अकोला,दि. १९ : राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण श्री शिवछत्रपतींचा जयघोष व ढोल ताशांच्या निनादात राज्याचे कामगार मंत्री तथा…
अकोल्यात बिश्नोई गँगची एन्ट्री? भाजप आमदाराकडून २ कोटींची खंडणी वसूल करण्यासाठी शहराध्यक्षाला दिला ‘काँट्रॅक्ट’!
विशेष प्रतिनिधी:विदर्भाच्या शांत अकोला जिल्ह्यात सध्या एका आंतरराष्ट्रीय टोळीच्या धमकीने राजकीय आणि पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सक्रिय हस्तक शुभम लोणकर याने थेट भाजपच्या शहराध्यक्षांना लक्ष्य करत २ कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. विशेष…










