महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री; अजितदादांच्या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची भावना
थेट विधानभवनातून:गजानन तुपे,मुंबई, दि. २३ “अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते होते. ‘कधीतरी मुख्यमंत्री होईन; पण कायम उपमुख्यमंत्री राहीन,’ असे ते कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…
एका मंचावर येणार सर्व कट्टर विरोधक; ‘दादां’साठी अखेर राजकीय वैर विरघळणार?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झाल्यानंतर आता त्या अष्टपैलू लोकनेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी संपूर्ण राज्य एकवटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असतानाच, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी…
अजित पवारांच्या विमान अपघातामागे २१० कोटींचा ‘इन्शुरन्स’ गेम? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता एका नवीन आणि धक्कादायक वळणावर येऊन ठेपले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त करत थेट विमा रक्कमेवर बोट ठेवले आहे. २१० कोटींच्या…
घातपात की अपघात? अजित पवारांच्या विमान दुर्घटनेत रोहित पवारांचे खळबळजनक दावे; ब्लॅक बॉक्स, ‘वीसीआर’ कंपनी आणि विम्यावर संशयाची सुई!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ अधिक गडद होत असून, आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावरून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. “हा अपघात नसून नियोजित घातपात असावा,” असा गंभीर संशय व्यक्त करत…
अजित पवारांच्या विमान अपघाताचे सत्य ‘आगीत’ भस्म झाले की जाणीवपूर्वक दडपले? रोहित पवारांच्या प्रश्नांनी खळबळ!
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या दुर्दैवी विमान अपघाताला आज २० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणातील या मोठ्या धक्क्याचे सत्य समोर येण्याऐवजी आता ‘तांत्रिक बिघाडाच्या’ नावाखाली गुंडाळले जात आहे का? असा अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. विमान…
अजितदादांच्या अपघातामागे १० लाखांचे ‘कमिशन’ कनेक्शन? रोहित पवारांचा बड्या विमान कंपनीवर घणाघाती आरोप!
विशेष प्रतिनिधी:अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागे विमान कंपनीची नफेखोरी आणि नियमांचे उल्लंघन कारणीभूत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “केवळ १० लाख रुपयांचे नुकसान वाचवण्यासाठी अजितदादांचा…
मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना ‘क्लीन चिट’; मग १८०० कोटींच्या व्यवहारात नक्की दोषी कोण?
विशेष प्रतिनिधी:पुण्यातील मुंढवा येथील तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारात राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चौकशी समितीचा निष्कर्ष समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना ‘क्लीन चिट’ मिळाली आहे, मात्र कंपनीचे अन्य…
प्रफुल्ल पटेल आता पवार कुटुंबाचे ‘मुखिया’ बनले आहेत का? विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल!
मुंबई प्रतिनिधी:राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावरून जोरदार वावटळ उठली असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रफुल्ल पटेल आणि भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहेत. “राष्ट्रवादी हा पक्ष शरद…
अजितदादांच्या एक्झिटनंतर अर्थसंकल्पाची धुरा फडणवीसांकडे; राज्याच्या इतिहासातील ‘तो’ विक्रम यंदा मोडीत निघणार?
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या हृदयद्रावक आणि अनपेक्षित उलथापालथींनंतर आता सर्वांचे लक्ष विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून, ६ मार्च…
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट पंतप्रधान मोदींचा ‘ग्रीन सिग्नल’ होता? सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद अन् जयंत पाटलांना राज्याचं कॅबिनेट देण्याचा ‘फॉर्म्युला’ ठरला होता का?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. शरद पवार गटातील नेत्यांच्या दाव्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची तीव्र इच्छा होती. याबाबतची प्रक्रिया केवळ कौटुंबिक पातळीवर मर्यादित नसून, त्याला पंतप्रधान…










