mahasagar

भाकड परंपरा सोडून संत तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी विचार आत्मसात करा – ज्ञानेश्वर दादा रक्षक

मौदा येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न मौदा:- अखिल भारतीय कुणबी समाज शाखेतर्फे मौदा येथील गजानन महाराज मंगल कार्यालय येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजातील भाकड परंपरा सोडून संत तुकाराम महाराज यांचे विज्ञानवादी विचार…

७.६९ लाख कोटींचा तो आकडा आणि बदलणारे महाराष्ट्र: तुमच्या खिशावर आणि भविष्यावर काय होणार परिणाम?

मुंबई, विशेष प्रतिनिधी:येत्या काळात तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार का? तुमच्या लाडक्या बहिणीला मिळणारी मदत सुरूच राहणार का? आणि राज्याच्या तिजोरीतून तुमच्या जिल्ह्यासाठी नेमके काय पदरात पडले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे २०२६-२७ च्या महाराष्ट्राच्या अवाढव्य अर्थसंकल्पातून समोर आली आहेत….

शेतकरीमित्र सरकार

विधानसभेत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्ज भरणे कार्यक्रम करावा लागणार नाही म्हणून घोषणा केलेली आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या एकूण आर्थिक परिस्थितीची जाणीव एका क्लिकवर होत असते. बँकेचे खाते…

कलार ओळी चौक येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

भिवापूर प्रतिनिधी : निशा जांभुळेछत्रपती शिवाजी महाराज सोहळा सामितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तिथी नुसार छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन ६ मार्च शुक्रवार सायंकाळी ७ वाजता कलार ओळ चौक परिसरात करण्यात आले आहे तसेच ७ मार्च शनिवारला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे…

ग्रामीण भागातील मराठी शाळा सलाईनवर

मौदा:- मागील काही वर्षात ग्रामीण भागात असणाऱ्या मराठी माध्यमाच्या खाजगी अनुदानित आणि जिल्हा परिषद च्या शाळेची अतिशय दुरावस्था झालेली आहे पालकांचा इंग्रजी शाळा कडे वाढता कल या शाळेचा झगमगट मार्केटिंग करण्याची पद्धत आणि यामुळे आज इंग्रजी शाळेचा पिक हे काँग्रेस…

सेन्सेक्समध्ये ११०० अंकांची घसरण

मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आणि दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर बंद झाले. सेन्सेक्समध्ये ११२३ अंकांची घसरण झाली, तर निफ्टीमध्ये ३८५ अंकांची घट नोंदवली गेली. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध शमण्याचे कोणतेही संकेत न दिसल्याने…

अंगलट आलेली लढाई

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करून अमेरिकेवर आपत्ती ओढवून घेतली आहे. अमेरिकेत हे युद्ध अमेरिकेचे नाही, तर ट्रम्प यांचे आहे असे म्हटले जाते. ट्रम्प यांचे जे काही चेलेचपाटे आहेत ते म्हणतात की हे युद्ध अमेरिकेचे नाही आणि…

बदलापूरमध्ये महिलांच्या बीजांडांची बेकायदेशीर विक्री; राज्यभरातील आयव्हीएफ सेंटरची चौकशी सुरू

बदलापूर, दि.४,प्रतिनिधी:बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढून त्याची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस आणि आरोग्य विभागाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. प्राथमिक तपासानुसार दलाल…

महाराष्ट्र कर्मचारी युनियनकडून महापालिका प्रशासनाला विचारणा

नवी मुंबई :महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीने तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेडीक्लेम सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे उपचाराअभावी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास महापालिका आयुक्तांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करु नये, अशी विचारणा महाराष्ट्र कर्मचारी युनियनकडून महापालिका आयुक्त कैलाश…

कर्तृत्वाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या दीपाली घाडगे : महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय

महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात आज स्त्रीशक्तीचा जागर पाहायला मिळत आहे आणि या जागराचे नेतृत्व करणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांमध्ये दीपाली घाडगे हे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीला छेद देऊन महिलांनी उद्योजकतेची कास धरावी, या ध्येयवेड्या विचाराने प्रेरित…