उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराना खर्चाचे प्रशिक्षण
उल्हासनगर , दि . ७ प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व मा. आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे यांच्या निर्देशानुसार शहरातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार व खर्च प्रतिनिधी यांना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतचे प्रशिक्षण हे जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हॉल येथे देण्यात…
अंबरनाथ नगरपालिकेत भाजपा आणि कॉंग्रेसची अभद्र युती झाली असून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार:शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांची घोषणा
अंबरनाथ , दि . ७ प्रतिनिधी : अंबरनाथ नगरपालिकेत भाजप सोबत काँग्रेस पक्षाची अभद्र युती झाली असून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याची घोषणा शिवसेना आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे . शहरात होणाऱ्या विकासकामांना आम्ही…
बदलापुरात इंजिनला धक्का, घड्याळ फास्ट!मनसेच्या महिला शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
बदलापूर, दि.६,प्रतिनिधी:एकीकडे महापालिकांची रणधुमाळी सुरु असताना बदलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून मनसेच्या महिला शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार ) अधिकृत प्रवेश केला आहे.या पक्षप्रवेशामुळे बदलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा पक्षप्रवेश सोहळा राज्यमंत्री…
राज्य ग्रंथालय परिषदेची १६ वर्षानंतर बैठक: ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी सहकार्य ; पाटील
मुंबई प्रतिनिधी:राज्यातील ग्रंथालय चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी नव्याने गठीत करण्यात आलेल्या ग्रंथालय परिषदेची तब्बल १६ वर्षांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक पार पडली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी सरकार…
भाजपच्या प्रचारसभांमध्ये महिलांचा नाच: शिवसेना ठाकरे गटाकडून व्हिडीओ व्हायरल
मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत महिलांना नाचवून गर्दी जमवली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अखिल चित्रे यांनी केला आहे. त्यांनी मंगळवारी यासंदर्भातील व्हिडीओ एक्स या समाज माध्यमातून व्हायरल करत भाजपवर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची…
उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत अनधिकृत बांधकाम धार्जिणे उमेदवारांचा भरणा
नामनिर्देशन अर्जासोबत अनधिकृत बांधकामासंदर्भातील प्रतिज्ञापत्र फक्त नावालाच?? उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : महापालिकेत निवडून येणारे नगरसेवक अधिकाऱ्यांच्या मदतीने अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देतात. बहुसंख्य नगरसेवकांची घरे, बंगले तथा व्यवसायिक प्रतिष्ठानांचे बांधकाम अनधिकृत आहे .उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र अनधिकृत बांधकामांच्या बजबजपुरीसाठी…
योग्य आणि कार्यक्षम उमेदवारांना निवडून द्या –संत छोटू साई यांचे मतदारांना आवाहन
उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : उल्हासनगरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणाचे महत्त्व लक्षात घेवून. संत साई छोटूराम यांनी योग्य आणि कार्यक्षम उमेदवार महापालिकेत पाठवा असे आवाहन उल्हासनगर च्या मतदारांना केले आहे. पहिल्यादा साई वसन शाह पंथचे संत साई छोटूराम…
मुरबाडमधील ऐतिहासिक म्हसा यात्रेत लाखो भाविकांचा सहभाग; खांबलिंगेश्वर मंदिराजवळ भक्तांची मोठी गर्दी
मुरबाड, दि.६,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रा पारंपरिक २०० वर्षांहून अधिक जुन्या परंपरेनुसार साजरी केली जात आहे. या यात्रेत लाखो भाविक भक्त सहभागी झाले असून खांबलिंगेश्वर (म्हसोबा) मंदिराजवळ विशेष गर्दी जाणवली आहे. यात्रेमध्ये बैल बाजार, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि विविध सामाजिक कार्यक्रम…
मुरबाड नगरपंचायतने उभारलेला आरो प्लांट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता!
मुरबाड, दि.६,प्रतिनिधी:मुरबाड नगरपंचायतीने आरओ प्लांट उभारल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने प्लांट किंवा दारूच्या दुकानाचे तात्काळ स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुरबाड नगरपंचायतीने नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेला आरओ प्लांट सध्या…
बदलापुरमध्ये रात्री उशिरा कंपनीकडून विषारी वायूचा उत्सर्जन – परिसरात धूसर स्थिती!
बदलापुर,दि.६,प्रतिनिधी बदलापुर शहरात रविवारी रात्री उशिरा एक औद्योगिक कंपनीतून विषारी वायू सोडण्यात आला, ज्यामुळे परिसरात एक ते दीड किलोमीटरपर्यंत विषारी वायू पसरल्याची घटना स्थानिकांनी नोंदवली आहे. या प्रसरामुळे हवेत धूर / धूसर स्थिती जाणवली आणि श्वास घेणे काही भागात कठीण…







