रामटेकमध्ये तीन दिवस रंगणार सांस्कृतिक महोत्सव
दिग्गज कलाकारांची हजेरी : 30 जाने. ते 1 फेब्रुवारी ला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सुदेश भोसले, साधना सरगम, कुमार विश्वास, सोनू निगम लावणार हजेरी रामटेक ( प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित रामटेक सांस्कृतिक महोत्सव २०२६ रामटेकच्या नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला…
कॉफी पिण्यासाठी निलजफाटा येथे ग्राहकांची पसंती !
भिवापूर ( राजेश जांभुळे )भिवापूर – पासून चार किमी अंतरावर असलेल्या निलजफाटा येथे यादगार स्पेशल कॉफीची टपरी आहे. येथिल कॉफी चांगलीच लोकप्रिय असल्याने येथे दररोज कॉफी पिण्यासाठी चाहत्यांची हमखास गर्दी पहावयास मिळत आहे. भिवापूर – पवनी या मार्गावर निलज फाटा…
भिवापूर गावातील स्थापत्य
भिवापूर ( राजेश जांभुळे )भिवापूर येथील वसाहत गोंडकालीन आहे. अशी नोंद नागपूर जिल्हा गॅझेटिअर मध्ये आहे. येथील वसाहती चा प्रारंभ गोंड काळात झाला असून या काळातील बरेच स्थापत्यवशेष भिवापूर गावात दिसून येत आहे. त्यातील भिवापूर येथील श्री विठ्ठल रुक्मीनी मंदिरासमोर…
रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा अभियानाच्या संयुक्त कार्यक्रम संपन्न
रामटेक ( प्रतिनिधी )रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान कार्यक्रम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम २० जानेवारी ला मंगळवार रोजी दुपारी एक वाजता संपन्न झाला.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामार्ग पोलीस रामटेक येथील सहाय्यक…
नगरपंचायतीच्या करवाढीविरोधात ( उबाठा ) शिवसेनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन
निशाजांभुळे ( प्रतिनिधी) पंचवार्षिक फेर कर मुल्यांकन प्रस्तावित कर आकारणी अति वाढीव असल्याने आवश्यक सुधारणा व अनावश्यक बाबी हटविण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख कैलास कोमरेल्लीवार यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील नागरीकांचे उत्पन्न लक्षात न घेता पंचवार्षीक…
हमलापुरी येथे मंडई, कुस्ती स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले
रामटेक ( प्रतिनिधी )मकर संक्रांतीनिमित्त हमलापुरी येथे तीन दिवसीय मंडई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख आकर्षण कुस्ती स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होते. पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र बंधाटे आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हमलापुरी गावात १५ ते १८ जानेवारीला…
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन;पोर्टलवर सुधारणा करण्याची राजू भोस्कर यांची मागणी
रामटेक ( प्रतिनिधी )ई-केवायसी करूनही तालुक्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचे मिळत नसल्याने संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजू भोस्कर यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना लाडक्या बहिणींसह भेट देऊन पोर्टलवर सुधारणा करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. राज्य शासनाने…
निसर्गरम्य माँ रानाई माता देवस्थान
राजेश जांभुळे, महासागर:भिवापूर पासून सात किमी अंतरावर असलेल्या पवनी तालुक्यात येणाऱ्या रानाळा हे निसर्गरम्य पर्यटन सहलीचे केंद्र व रानाई माता परिसरतील भाविकांचे श्रध्देचे स्थान आहे. परंतु हे ठिकाण उमरेड – कऱ्हांडला अभयरण्यात येत असल्याने येथे ये -जा करण्यास वनविभागाची मनाई…
रामटेक नगरपरिषद उपाध्यक्षपदी भाजपचे आलोक मानकर
रमेश कारामोरे व नलीनी चौधरी नामनिर्देशित सदस्य रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक नगरपरिषदेत शुक्रवार, १६ जानेवारी रोजी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे आलोक मानकर व काँग्रेसच्या शीतल गजभिये यांच्यात थेट लढत झाली. मतदानात भाजप–शिवसेना आघाडीचे उमेदवार आलोक मानकर…
महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कडुण रक्तदान शिबीर
रामटेक ( प्रतिनिधी )दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ चे अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र रामटेक या ठिकाणी महामार्ग पोलीस केंद्र रामटेक जिल्हा नागपूर ग्रामीण व सिहो ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले…










