लोकनेते बापूसाहेब साठे : संसद, समाज आणि संस्कृती जोडणारे व्यक्तिमत्त्व;१०१ व्या जयंतीनिमित्त स्मरण
डॉ. प्रवीण डबली:भारतीय राजकारणात विदर्भातून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांमध्ये वसंत साठे (बापूसाहेब साठे) यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. ५ मार्च १९२५ रोजी जन्मलेल्या या दूरदृष्टीच्या नेत्याने कामगार चळवळ, संसद, केंद्र सरकार आणि सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध स्तरांवर उल्लेखनीय…
आटत चाललेल्या विहिरी, तहानलेले भविष्य — आपण आपला जलवारसा वाचवू शकू का?
(डॉ. प्रवीण डबली)भारत आज एका खोल विरोधाभासाच्या काळातून जात आहे. एका बाजूला हा देश जगातील सर्वात प्राचीन जलसंस्कृतींपैकी एक मानला जातो, जिथे हजारो वर्षांपूर्वी विशाल विहिरी, बावड्या आणि तलाव वैज्ञानिक पद्धतीने बांधले गेले. तर दुसऱ्या बाजूला आज हाच देश झपाट्याने…
राष्ट्रवादीत ‘पवारां’विना वर्चस्वाची सुंदोपसुंदी!
दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगता निखारा, जनसामान्यांचे ‘दादा’ आणि सत्तेच्या पटावरील सर्वात चाणाक्ष खेळाडू अजित पवार यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसवरच नव्हे, तर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. मात्र, या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून सुरू होणाऱ्या…
बेस्टला जमलं, मेट्रोला का नाही?
दिपक कैतके:मुंबई झपाट्याने ‘आंतरराष्ट्रीय शहरा’कडे वाटचाल करत आहे. उंचच उंच इमारती, कोट्यवधींचे प्रकल्प, वेगवान दळणवळण व्यवस्था यांचा गजर सातत्याने केला जातो. मात्र या तथाकथित विकासाच्या झगमगाटात शहरातील एक संवेदनशील आणि दुर्लक्षित घटक पुन्हा एकदा मागे पडत आहे—दिव्यांग नागरिक. मुंबईची नवी…
शो मस्ट गो ऑन
सुनेत्राताईंचं खरंच काय चुकलं? जीवनातल्या ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वानुसार त्यांनी नवऱ्याचा पक्ष आणि त्याच्या पदाची जबाबदारी स्वीकारली तर घराणेशाही मानणाऱ्यांना इतक्या मिरच्या झोंबण्याचं कारणंच नाही. आणि, घराणेशाही विरोधकांनाही यावर फारसा आक्षेप घेण्याची गरज नाही. कारण, ‘डोन्ट अंडरएस्टिमेट द…
अजितदादांच्या एक्झिटनंतर ‘पॉवर गेम’ला वेग; विलीनीकरणाचा धसका की सत्तेचा अट्टाहास?
दिपक कैतके:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सध्या जी राजकीय ‘एक्सप्रेस’ धावत आहे, तिने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला अजितदादांच्या अस्थींचे विसर्जनही झालेले नाही, तर दुसरीकडे मुंबईत सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या जात…
राजकीय संघर्षापलीकडची ‘पवार’ निष्ठा: सत्तेच्या खेळात हरवलेला एक ‘वेगळा’ पुतण्या!
दिपक कैतके:महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या संघर्षाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पण या परंपरेत अजित पवार हे नाव एका वेगळ्याच रसायनचे बनलेले होते. सत्तेसाठी बंड, पहाटेचा शपथविधी आणि पक्षाचे विभाजन अशा अनेक वादळांचा केंद्रबिंदू असूनही, अजितदादांच्या राजकीय प्रवासाचा शेवटचा टप्पा ‘काकांवरील निष्ठेची’…
घड्याळ चालू आहे, पण दिशा ठरलेली नाही:राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळाची काटे कुठल्या दिशेने वळतील?
(डॉ. प्रवीण डबली)अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ एका नेत्याच्या जाण्याची नाही, तर निर्णयक्षमता, धाडस, प्रशासकीय पकड आणि कार्यकर्त्यांना दिलासा देणाऱ्या नेतृत्त्वाच्या अभावाची आहे. गेल्या दोन दशकांत राष्ट्रवादी काँग्रेस…
विलीनीकरण की नवा संघर्ष? ‘दादां’च्या जाण्याने निर्माण झालेली सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित होणार की पक्ष विखुरला जाणार?
(संदीप काळे)अजित दादा यांच्या निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शरद पवार यांची आता अघोषित सेवानिवृत्ती असेल, दिल्लीचे राजकारण सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील,पार्थ पवार, रोहित पवार पवारांचे राजकारण पुढे चालवतील, हे आज ना उद्या आता पुढे…
मुख्यमंत्री अजितदादा, अलविदा…!
संदीप काळे:अनेकांना अजितदादा यांच्यासाठी वापरलेला ‘मुख्यमंत्री’ हा शब्द कदाचित तांत्रिकदृष्ट्या नक्कीच खटकेल, पण हा वास्तवाचा आरसा काही वेगळाच होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या त्या भीषण काळात प्रशासनाची सर्व सूत्रे अजितदादांच्या हातात होती. मंत्रालयातील अनेक बैठकांना पत्रकार म्हणून उपस्थित राहण्याचा…







