सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ सन्मानित
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनासाठी न्यूज स्टोरी टुडे पोर्टल देत असलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्याहस्ते या पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांचा विश्वभरारी फौंडेशन आणि नॅशनल लायब्ररी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात उत्कृष्ट…
शताब्दी वर्षात सेवाभावाचा शिवसंकल्प! राजावाडी रुग्णालयात नवजात अर्भक व मातांसाठी साहित्य-फळवाटप, बाळासाहेबांच्या विचारांना मानवी स्पर्श
मुंबई | प्रतिनिधी:वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची शृंखला सुरू ठेवत, राजावाडी बृहन्मुंबई रुग्णालय येथे नवजात अर्भकांसाठी वापराचे आवश्यक साहित्य तसेच त्यांच्या मातांसाठी फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम समर्थ प्राणप्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिराळा विधानसभा…
प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई मनपाची कडक कारवाई
– नियमभंग करणाऱ्या १०६ बांधकामांना ‘कार्य स्थगिती’ नोटीस गजानन तुपे,मुंबई:मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमभंग करणाऱ्या १०६ बांधकामांना ‘कार्य स्थगिती’ नोटीस पाठवण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई महापालिकेमार्फत देण्यात आली. मुंबईतील वायूप्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे…
मुंबई सेंट्रलच्या बेलासिस उड्डाणपूलाचे काम विक्रमी कालावधीत पूर्ण
ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या बेलासिस उड्डाणपुलाच्या पुनर्बाधणीचे काम पूर्ण झाले असून हा पूल कधी सुरू होणार याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे. मात्र आता नगरसेवक निवडून आलेले असल्यामुळे या पुलाच्या उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्ष पुढे सरसावणार…
म्हाडाच्या ८४ अनिवासी गाळे ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ
२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार मुंबई : प्रतिनिधी-मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील ८४ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला दि.२ फेब्रुवारी, २०२६ रात्री ११.५९ पर्यंत मुदतवाढ…
म्हाडा कोकण मंडळाची विशेष पथके वसूल करणार थकीत सेवाशुल्क, भूभाडे
मुंबई : प्रतिनिधी:म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विविध म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्क तसेच भूखंडधारकांना आकारण्यात येणाऱ्या भूभाड्यापोटीची मोठी रक्कम थकीत आहे. रहिवासी सेवाशुल्क आणि भूखंडधारक भूभाडे भरत नसल्याने कोकण मंडळाचे नुकसान होत आहे. ही रक्कम आता ४५ कोटींच्या घरात गेली…
एमएमआर मधील विकासाला गती देण्यासाठी एमएमआरडीएची टीम दावोसमध्ये
जागतिक स्तरावरून निधी, तंत्रज्ञान निश्चित करण्यासाठी प्रयत्न मुंबई : प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस, स्वित्झर्लंड येथील जागतिक आर्थिक मंच वार्षिक परिषद २०२६ यात सहभागी झाले आहे. या शिष्टमंडळात मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) डॉ.संजय मुखर्जी, भा.प्र.से.,…
वनपरिक्षेत्र अधिकारी कसारा कार्यालया समोर 2 पत्रकारांचा आमरण उपोषणास प्रारंभ
कसारा :– शहापुर तालुक्यातील पत्रकार रमेश भेरे आणि रमेश घावट या 2 पत्रकारांनी वनविभाग विहिगाव रेंज च्या कसारा कार्यालया समोरच सोमवार दि 19 जाने पासुन आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. विहिगावस्थित संयुक्त वन व्यवस्थापन समितीने गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार केले…
इथियोपियाच्या टाडू अबाटे डेमे पहिला
स्वप्नांच्या नगरी मुंबईच्या रस्त्यांवर आज वेग आणि जिद्दीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. देश-विदेशातून आलेल्या हजारो धावकांनी टाटा मुंबई मॅराथन २०२६ मध्ये उत्साहात सहभाग घेतला. दमट हवामान आणि तीव्र स्पर्धेचा सामना करत इथियोपियाच्या दिग्गज धावपटू टाडू अबाटे डेमे यांनी शानदार कामगिरी…
मुंबई धावली
मुंबई, दि. १८ प्रतिनिधी:आज मुंबई मॅरेथॉनमध्ये ६५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास ३.५४ कोटी रुपये आहे. ४२ आणि २१ किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणाऱ्या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली. मुंबई…









