अंगलट आलेली लढाई
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करून अमेरिकेवर आपत्ती ओढवून घेतली आहे. अमेरिकेत हे युद्ध अमेरिकेचे नाही, तर ट्रम्प यांचे आहे असे म्हटले जाते. ट्रम्प यांचे जे काही चेलेचपाटे आहेत ते म्हणतात की हे युद्ध अमेरिकेचे नाही आणि…
कर्तृत्वाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या दीपाली घाडगे : महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय
महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात आज स्त्रीशक्तीचा जागर पाहायला मिळत आहे आणि या जागराचे नेतृत्व करणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांमध्ये दीपाली घाडगे हे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीला छेद देऊन महिलांनी उद्योजकतेची कास धरावी, या ध्येयवेड्या विचाराने प्रेरित…
मरणाची स्फोटक कथा
परवा नागपूर जवळ काटोल तालुक्यातील स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट होऊन त्यात जवळजवळ १८ कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. नागपूर जवळील या स्फोटामुळे आपल्या डोळ्यासमोर अनेक घटना उभ्या राहतात. निरपराध कामगारांचा मृत्यू, लहान लहान बालकांचे अनाथ होणे आणि कुटुंबीयांचा आक्रोश बघितला जात…
डॉ. प्रमोद अनसापुरे : वंशाचा दिवा फुलवणारा आणि विज्ञानाची कास धरणारा आधुनिक धन्वंतरी
आयुर्वेद हे केवळ प्राचीन शास्त्र नसून ते आधुनिक वैद्यकशास्त्राला पूर्णत्व देणारे एक प्रगत विज्ञान आहे, हा विश्वास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे महान कार्य डॉ. प्रमोद अनसापुरे यांनी गेल्या दोन दशकांपासून अविरतपणे सुरू ठेवले आहे. ज्या जोडप्यांच्या आयुष्यात अपत्यप्राप्तीचे स्वप्न केवळ स्वप्नच…
दादांची सावली की प्रतिमा
आज आपल्या महाराष्ट्राच्या यथोत्तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारले. हे पद स्वीकारताना त्यांनी जे भाषण केले ते एक अनुभवी महिलेचे होते असे वाटलेच नाही, त्यांनी दादांसारख्या वादळाबरोबर 40 वर्षे संसार केला. चाळीस वर्षांपूर्वी त्यांचे जे…
महाराष्ट्रातील महायुती शासनाचे चौथे अभिजन विश्व मराठी संमेलन
मराठी विश्वसाहित्य, स्त्री लेखिका आणि ‘आयकॉन’ राजकारण : एक चिकित्सक विचार (जयंत महाजन) विश्व मराठी साहित्य संमेलन २०२६ हा केवळ एक कार्यक्रम नसून, तो जगभर विखुरलेल्या प्रत्येक मराठी मनासाठी “घरी परतल्याचा” भावस्पर्शी अनुभव आहे. आपल्या समृद्ध परंपरा, वैभवशाली साहित्य, विविधांगी…
वास्तवाच्या आंतरिक सत्याचा अविष्कार : धीरज पावडे
आरशातील प्रतिबिंब ही प्रतिमा आणि एखाद्या घटनेचे वास्तववादी चित्रण हे एक ऐतिहासिक समीकरण आहे. एखाद्या घटनेमध्ये वास्तववादी लेखक त्याला काय हवे आहे हे न बघता वास्तवाच्या आंतरिक सत्याचा अविष्कार करीत असतो. या आंतरिक सत्याच्या शोधात नित्याच्या नातेसंबंधातील जिव्हाळा आणि प्रेम…
अंधेरीचा तो ‘वॉचमन’ ते जागतिक स्तरावरील निर्माता: संतोष मिजगर यांचा थक्क करणारा जीवनप्रवास
हिंगोली जिल्ह्यातील बाळापूरजवळील ‘नेवरवाडी’ सारख्या एका छोट्याशा गावातून जेव्हा एक तरुण मुंबईच्या दिशेने पाऊल टाकतो, तेव्हा त्याच्या गाठीशी केवळ स्वप्नांचे गाठोडे असते. पण ही स्वप्ने जेव्हा कष्टाच्या घामाने भिजतात, तेव्हा ‘वॉचमन’ ते ‘बॉलीवूड पार्कचा निर्माता’ असा एक अवाढव्य आणि प्रेरणादायी…
ट्रम्पाळलेले जग
अमेरिका आणि अमेरिकेचे स्वनामधन्य अध्यक्ष कधी काय करतील याचा त्यांना त्यांनाही पत्ता नसतो. अमेरिकेच्या न्यायालयाने टेरिफच्या मुद्द्यावर या ट्रम्पला चक्क जोकरच करून टाकलेला आहे. कोणावर दहा टक्के, कोणावर 20%, कोणावर 50 टक्के तर कोणावर 100% असे वेगवेगळे टेरिफचे धडे अमेरिकेच्या…
लोग हमसे जुडते गये और कारवाॅ बनता गया
लोग हमसे जुडते गये, और कारवाॅ बनता गया. या ओळीमध्ये जेवढी शब्दांची नजाकत दडली आहे तेवढेच एखाद्या यशस्वी सामाजिक चळवळीमागील नेतृत्व गुण, सक्रिय कार्यशक्ती आणि संघटन कौशल्य दडले आहे. आणि नेमकी हीच बाब हेरून धीरज पवार यांनी गावा गावातील तरुणांना…








