पुन्हा पावसाक्रमण
काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूरपासून संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्वच जिल्हे बाधित झालेले आहेत. नागपुरात शेकडो पोती धान भिजले आहे, तर बीड येथील परळी मडखेल शिवारात खरीप पिकाचे नुकसान झालेले आहे, उभे पीक आडवे झालेले आहे. भंडार्यात काढणीला आलेल्या…
शिक्षण आणि समाजसेवेचा सेतू: प्रा. डॉ. रामकिसन भिसे यांचा आदर्श जीवनप्रवास
शिक्षण हे केवळ पदव्या मिळवण्याचे साधन नसून ते समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे, हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारे एक नाव म्हणजे प्रा. डॉ. रामकिसन बाबुराव भिसे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हावाडी या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राज्याच्या…
संकल्पाला अर्थ द्या!
आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री असलेले अजित दादा पवार या जगात नाहीत. वर्षानुवर्षे अर्थ खाते सांभाळलेल्या दादांच्या जाण्यामुळे आता अर्थखाते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आलेले आहे. देवेंद्रजी या विषयाचे चांगले जाणकार आहेत,…
क्लीन झिरवळ
आपल्या राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे काम करणाऱ्या एका कारकूनने फक्त ३५ हजार रुपयांची लाच घेतली. त्यामुळे विनाकारण या विभागाची बदनामी झालेली आहे. झिरवळ साहेब असे काही करतील यावर कोणाचाही विश्वास नाही, आमचाही…
लोकसेवेचा ध्यास आणि ध्यानाचा प्रकाश: राहुल सदाशिवराव पाटील यांचा थक्क करणारा प्रवास
जळगावच्या मातीत जन्मलेला एक सामान्य तरुण, आज आपल्या कर्तृत्वाने आणि सामाजिक बांधिलकीने संपूर्ण भारतात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून उभा राहिला आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे राहुल सदाशिवराव पाटील. सध्या बीड येथे भारतीय स्टेट बँक मध्ये कार्यरत असलेले राहुल पाटील हे केवळ…
भुई थोपटणे
चंद्रपूरचे काँग्रेसचे चंद्रावर राहणारे नेते अजूनही जमिनीवर आलेले नाहीत. दिल्ली निवासी खासदार धानोरकर मॅडम आणि मुंबई निवासी आमदार वडेट्टीवार या दोघांचे ‘पक्ष बुडवा’ प्रकरण आता काँग्रेसच्या हाय कमांडने हाती घेतलेले आहे. यांची कमांड कुठेही चालत नाही, असे काँग्रेसचे हाय कमांड…
सोमय्याजीको ‘हमेशा’ गुस्सा क्यूं आता है?
पत्रकार परिषद म्हणजे ‘मेरी सुनो’ या पद्धतीने चालली, तरच त्याला पत्रकार परिषद म्हणायचे असा एक अंदाज माजी खासदार किरीट सोमय्या यांचा झालेला दिसतो. परंतु नाशिक मधील पत्रकारांनी त्यांना वठणीवर आणले म्हणून बरे झाले! अन्यथा मुंबईसह राज्यात कुठेही पत्रकार परिषद असो,…
पालिकेच्या घराला ‘घरपण’ द्या!
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालेच नाही, त्यामुळे ‘ओरिजिनल’ म्हणवणाऱ्या शिवसेनेची साथ घेणे भारतीय जनता पक्षाला भाग पडले. शिंदे साहेबांना हे ठाऊकच होते कारण तेही पन्नास वर्षांच्या गुरुचे चेले आहेत, मग त्यांनीही आपला हिस्सा…
सामाजिक संवेदनांच्या कोंदणात तेजोमय झालेले अधिवक्ता विवेक खरे
वडिलांच्या सहवासात लहानपणापासूनच समाजसेवेचे आलेले भान आणि जगतमित्र असा स्वभाव सदासर्वदा जपणारे ख्यातनाम दिवाणी वकील विवेक खरे हिच संवेदनशीलता आपल्या व्यवसायातही जपतात. हातात पेन घेऊन केस ड्राफ्ट करण्याआधी दिल्या जाणाऱ्या सल्ल्यासाठीही जिथे मोठी रक्कम मोबदला म्हणून घेतली जाते तिथे हे…
टिपू सुलतान हिरो का विलन ? महाराष्ट्राचं राजकारण चाललंय कुठे ?
महासागर डिजिटल चर्चासत्रात मान्यवरांची रोखठोक चर्चा स्वप्निल दुधारे – मुंबई:मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांसोबत समकक्ष असल्याचा केला आणि महाराष्ट्रभरात…








