ज्ञानगंगामध्ये वाघाची रुबाबदार एन्ट्री
महासागर प्रतिनिधी बुलढाणा, दि. ४ : नवीन वर्षातील ही सर्वात मोठी ब्रेकिंग, सुखद वार्ता, गुड न्यूज म्हणजे बुलढाणा ते खामगाव राज्य महामार्गाच्या ज्ञानगंगा अभयारण्यात वाघाची शानदार अन यशस्वी एंट्री झाली आहे. अभयारण्यात दाखल होताच तीन तासातच त्याने शिकार करत स्वतःचे…
पिंपळपानावर चित्र साकारत पत्रकाराकडून दर्पणकरांना आदरांजली
तळमावले/वार्ताहर:महाराष्ट्र राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारितेसाठी 6 वेळा गौरवलेले पत्रकार शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पिंपळपानावर चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले आहे. यापूर्वी डाकवे यांनी स्क्रिबलिंग, शब्द व लेखणी, पोस्टर, रांगोळी, ठिपके, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनींची…
अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ९ आरोपी पोलिसांच्या ताब्यात
तालुक्यातील दहेगाव येथील कार्यवाही.शाळेच्या परिसरात खेळत होते जुगार मौदा प्रतिनिधी: सध्या मौदा तालुक्यात काही ठिकाणी चोरीच्या मार्गाने जुगार. अवैध दारू विक्री मोठ्या जोमात सुरू असून अनेकदा स्थानिक पोलिस धाडी मारण्याचे प्रयत्न करतात परंतु गावातीलच काही फंटर पोलिसांना माहिती देत आल्याने…
मोमेंट ट्वेटीवनच्या वतीने क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
भिवापूर ( राजेश जांभुळे )सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व राष्ट्रीय शिक्षक दिवसा निमीत्य सत्कार सोहळ्याचे आयोजन मोमेंट ट्वेटीवन यांच्या वतिने करण्यात आले होते. यात कर्तत्वान अंगणवाडी शिक्षिकेचा सत्कार सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावरील पुस्तक व दर्पण विशेषांक, डायरी व पुष्पगुच्छ देवून…
शालेय विद्यार्थ्यांना मौदा पोलिसांकडून वाहतूक नियमांचे ‘धडे’
हेल्मेट वापराबाबत जागृती ,मौदा वाहतूक पोलिस शाखेचा उपक्रम मौदा प्रतिनिधी: शालेय विद्यार्थांनी जबाबदार व चांगला नागरिक बनावे या उद्देशाने मौदा पोलिसांकडून पोलिस स्टेशन येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मौदा पोलिस स्टेशन येथे मौदा शहरातील शिर्डी साई पब्लिक स्कूल…
साखरेवर 100 टक्के आयात कर तर मग रुईगाठी वर शून्य आयात कर का? प्रकाश पोहरेंचा सवाल
कापूस गाठीवर किमान 25% आयात कर लावण्यात यावा शेतकऱ्यांना प्र.क्विं. कापसा मागे 2000₹ अनुदान द्यावे : सिफा ची मागणी… CIFA ने नवीन वर्ष्यात 5 जानेवारी 2026 पासून कापूस आयात शुल्क 11% वरून 25% पर्यंत वाढवण्याची मागणी केली असून कापूस उत्पादक…
अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर महसूल विभागाने पकडला
रात्री ११.३० वाजता महसूल पथकाची सिंगोरी येथे कारवाई मौदा प्रतिनिधी: मौदा तालुक्यात व राष्ट्रीय महामार्ग वरील भंडाऱ्या वरून नागपूरच्या दिशेने दररोज जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने मोहीम अधिक कडक केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून…
भिवापूर पोलिस स्टेशनमध्ये शस्त्र प्रदर्शनी
निशा जांभुळे (प्रतिनिधी)भिवापूर पोलीस स्टेशन येथे आज दि. ३ जानेवारीला सकाळी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस निमित्य सर्व प्रकारची शस्त्र बाबतची माहिती विविध शाळेतील विद्यार्थ्याना देण्यात आली. भिवापूर पोलिस स्टेशन परिसरात ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी शहरातील विविध शालेय संस्थेच्या विद्यार्थ्याला…
स्व. भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण
महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २ :केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण करण्यात आले. अंकुर सिड्सच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या या सुविधेचे उद्घाटन…
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी- राज्यमंत्री ॲड.आशीष जयस्वाल नागपूर, दि. 2 :- राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुरदृष्टीतून ग्रामीण भागाला विशेषतः शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीला सहाय्यभूत ठरणारी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना साकारण्यात आली आहे….










