प्रजासत्ताक दिना निमित्त परमपूज्य परमात्मा एक आश्रम तर्फे स्वच्छता अभियान
मौदा:- परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम पावडदौना, मौदा येथे आज भव्य सेवक मेळावा आयोजित केला त्यानिमित्ताने आश्रम पासून मौदा शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी टाकून स्वछ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले आश्रम रोड उडाण पूल खाली रस्ता उडाण पूल…
प्रजासत्ताक दिनानिमित्त पावडदौना, मौदा आश्रम येथे मानव धर्म भव्य सेवक मेळावा
आश्रमसह शंभर एकरात होणार पार्किंग पोलीस विभागाकडून सहकार्याची भावना अध्यक्ष रवींद्र गायधने, पदाधिकारी, संचालक व पत्रकार मौदा: गणतंत्र दिवसानिमित्त भव्य सेवक मेळाव्याचे आयोजन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर तर्फे परमात्मा एक मानव धर्म आश्रम येथे सोमवार२६ जानेवारी करण्याचे ठरविण्यात…
हळदी-कुंकवाला जाताना काळाची झडप, दोन बहिणींचा दुर्दैवी अंत
मौदा :- नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. महालगावनजीक असलेल्या नाग नदीच्या पुलावर एका वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मामे-आते बहीण असलेल्या दोन तरुण महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे….
ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला
भंडारा शहराजवळ शहापूर येथील ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन गाडेकर यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब टाकून हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास…
अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई
लापका रोडवर ट्रक जप्त; महसूल अधिकाऱ्यांची सतर्कता कौतुकास्पद मौदा :- मौदा तहसीलदार यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेत प्रभावी कारवाई केली आहे. (दि. 20 )जानेवारी रात्री सुमारे 11.49 वा. दरम्यान मौदा–लापका मार्गावर करण्यात आलेल्या तपासणीत MH…
मौदा न.प.ला निधीची कमतरता भासु देणार नाही : महसूलमंत्री बावनकुळे
नगराध्यक्षांसह, नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ, व सत्कार सोहळा मौदा प्रतिनिधी:मौदा शहरातील जनतेने एकजुटीने भाजपावर जो विश्वास टाकून नगराध्यक्ष निवडून आणला मौदा शहरातील संपूर्ण जनतेचा तो विश्वास कायम राखण्यासाठी मौदा नगर पंचायत मार्फत होणाऱ्या विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,…
धानला–कोदामेंढी रस्ता कामातील मातीची प्रति ट्रक १ हजारांनी विक्री
खोदकामातील मातीची परस्पर विक्री;निकृष्ट साहित्य वापराचा आरोप मौदा:-धानला–कोदामेंढी रस्ता कामातील मातीची प्रति ट्रक १ हजारांनी विक्री खोदकामातील मातीची परस्पर विक्री; निकृष्ट साहित्य वापराचा आरोप मौदा प्रतिनिधी :धानला–कोदामेंढी सिमेंटीकरण रस्त्याचे कोट्यवधी रुपयांचे काम अभी इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आले आहे. चारभा परिसरात…
धान बोनसवर शासनाची गप्पी का? देवेंद्र गोडबोले शेतकऱ्यांत तीव्र नाराजी
मौदा:शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसच्या मुद्द्यावर यावर्षी संपूर्ण शांतता पाळली जात असल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात धानावर एकरी ८ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी…
चिकना गावात वाघाची दहशत – वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी जीव मुठीत घेऊन जगतोय!
मौदा:- चिकना गावात दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पहाटे 4 ते 5 वाजताच्या सुमारास पांडुरंगजी गावंडे यांच्या गाय व बछड्यावर वाघाने हल्ला केला. या भयानक हल्ल्यात गायीचा बछडा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना म्हणजे वन विभागाच्या निष्क्रियतेचा थेट परिणाम…
अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या ९ आरोपी पोलिसांच्या ताब्यात
तालुक्यातील दहेगाव येथील कार्यवाही.शाळेच्या परिसरात खेळत होते जुगार मौदा प्रतिनिधी: सध्या मौदा तालुक्यात काही ठिकाणी चोरीच्या मार्गाने जुगार. अवैध दारू विक्री मोठ्या जोमात सुरू असून अनेकदा स्थानिक पोलिस धाडी मारण्याचे प्रयत्न करतात परंतु गावातीलच काही फंटर पोलिसांना माहिती देत आल्याने…










