महानगरपालिकेचा ८०,९५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर
गजानन तुपे:मुंबई, दि. २५:देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षांचा तब्बल ८० हजार ९५२ कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा या अर्थसंकल्पाचे आकारमान तब्बल…
कागदावरची झाडं आता अॅपमध्ये दिसणार! महामार्गावरील वृक्षलागवडीचा ‘डिजिटल पहारा’; महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाला दिल्लीत राष्ट्रीय सलाम
मुंबई, विशेष प्रतिनिधी:रस्त्यांच्या बांधकामात झाडे तोडली जातात, पण लावली जातात का? या जुन्या प्रश्नाला आता महाराष्ट्र सरकारने तंत्रज्ञानाच्या मदतीने चोख उत्तर दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या ‘Tree Plantation and Monitoring App’ या सुविधेला रस्ते व महामार्ग गटात राष्ट्रीय…
मोठ्या रुग्णालयांच्या ‘फ्री’ खाटांवर आता गरिबांचाच हक्क; करसवलती घेणाऱ्या रुग्णालयांची मनमानी रोखण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन!
मुंबई: चकाचक इमारती आणि हाय-टेक सुविधा असलेल्या राज्यातील धर्मदाय रुग्णालयांचे दरवाजे आता खऱ्या अर्थाने गोरगरिबांसाठी उघडणार आहेत. “ज्यांनी शासनाच्या सवलती घेतल्या, त्यांना गरिबांना मोफत उपचार द्यावेच लागतील,” अशा शब्दांत मंत्री आशिष जयस्वाल यांनी आज सभागृहात रुग्णालयांना इशारा दिला. पारदर्शकता आणण्यासाठी…
राज्याच्या तिजोरीत खडखडाट की सरकारची ‘चेक’मॅट? ७७ हजार कोटींसाठी कंत्राटदार आता थेट रस्त्यावर उतरणार!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:महायुती सरकारच्या काळात राज्याच्या आर्थिक स्थितीवरून आता एक मोठा पेच निर्माण झाला आहे. शासकीय कंत्राटदारांची तब्बल ७७ हजार कोटी रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असल्याने कंत्राटदारांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सरकारने दिलेले चेक सुद्धा ट्रेझरीत पैसे…
व्हॉईस ऑफ मीडिया च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’चे थाटात उद्घाटन
“निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती” – श्री श्री रविशंकर पत्रकारांच्या निरोगी मूलमंत्राची काळजी घ्यावी – श्रीकृष्ण चांडक रविकांत तुपकर, अनिल म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन राज्यातील अडीच हजार पत्रकार पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मुंबई : पत्रकारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य…
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी ‘सावे’ पॅटर्न; आता कर्ज मिळणे होणार सोपे आणि ‘महामंडळा’ची ओळखही बदलली!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राज्यातील दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत, दिव्यांगांसाठीच्या कर्ज योजनांमधील अडथळे दूर करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत…
आता ‘लालपरी’चा प्रवास होणार डिजिटल; सवलतींच्या सुविधेसाठी खिशात ‘हे’ कार्ड असणं झालं बंधनकारक!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने आता कात टाकली असून, प्रवाशांसाठी प्रवासाचा एक नवा ‘स्मार्ट’ मार्ग खुला झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या प्रवासात ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे….
राज्यातील शासकीय मुद्रणालयीन कामगारांचे धरणे आंदोलन सुरू;२५ फेब्रुवारीला लाक्षणिक संप
मुंबई दि. २० प्रतिनिधी:महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या आखत्यारीतील आठ शासकीय मुद्रणालयातील कामगारांनी दिनांक २० फेब्रुवारी २० ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रलंबित मागण्यासाठी रोज सकाळच्या सत्रात दोन तास धरणे आंदोलन सुरू केले आहे. मुद्रणालयीन पदांचा आढावा २०१७ पासुन प्रलंबित…
अमृता फडणवीसांचा ‘बँकिंग’ला रामराम; २३ वर्षांच्या कॉर्पोरेट इनिंगचा अचानक समारोप केल्याने चर्चांना उधाण!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अमृता फडणवीस यांनी कॉर्पोरेट विश्वातून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. ॲक्सिस बँकेतील तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासाला त्यांनी पूर्णविराम दिला असून,…
‘मास्टर ब्लास्टर’च्या अंगणात लवकरच वाजणार सनई-चौघडे; अर्जुनच्या ‘क्लीन बोल्ड’ होण्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:क्रिकेट विश्वाचा देव मानल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या घरी लवकरच एका शाही विवाहसोहळ्याची लगबग पाहायला मिळणार आहे. सचिन यांचे चिरंजीव आणि अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर आता आयुष्याच्या खेळपट्टीवर नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाले असून, त्यांच्या…










