रामटेक

हमलापुरी येथे मंडई, कुस्ती स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले

रामटेक ( प्रतिनिधी )मकर संक्रांतीनिमित्त हमलापुरी येथे तीन दिवसीय मंडई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख आकर्षण कुस्ती स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होते. पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र बंधाटे आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हमलापुरी गावात १५ ते १८ जानेवारीला…

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन;पोर्टलवर सुधारणा करण्याची राजू भोस्कर यांची मागणी

रामटेक ( प्रतिनिधी )ई-केवायसी करूनही तालुक्यातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचे मिळत नसल्याने संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजू भोस्कर यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना लाडक्या बहिणींसह भेट देऊन पोर्टलवर सुधारणा करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. राज्य शासनाने…

रामटेक नगरपरिषद उपाध्यक्षपदी भाजपचे आलोक मानकर

रमेश कारामोरे व नलीनी चौधरी नामनिर्देशित सदस्य रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक नगरपरिषदेत शुक्रवार, १६ जानेवारी रोजी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे आलोक मानकर व काँग्रेसच्या शीतल गजभिये यांच्यात थेट लढत झाली. मतदानात भाजप–शिवसेना आघाडीचे उमेदवार आलोक मानकर…

महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कडुण रक्तदान शिबीर

रामटेक ( प्रतिनिधी )दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ चे अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र रामटेक या ठिकाणी महामार्ग पोलीस केंद्र रामटेक जिल्हा नागपूर ग्रामीण व सिहो ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले…

श्रावणबाळ व विशेष सहाय्यक योजनांतील तांत्रिक अडचणींमुळे शेकडो निराधार वयोवृद्ध वंचित

पारशिवनीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर गंभीर प्रश्न मांडले रामटेक ( प्रतिनिधी )दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांनी पारशिवनी तहसील कार्यालयात नागरिकांशी संवाद साधला तसेच अधिकारी व कर्मचारी यांची तालुका आढावा बैठक घेतली. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजू…

रामटेक येथे तालुकास्तरीय विविध शासकीय योजनांचा आढावा व जनसंवाद कार्यक्रम

रामटेक ( प्रतिनिधी )जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० जानेवारी २०२६ ला रामटेक तालुका मुख्यालय येथे तालुकास्तरीय विविध शासकीय योजनांचा आढावा व जनसंवाद कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडून निर्गमित केलेल्या दौरा व विषयसूचीनुसार करण्यात आले…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत रामजी महाजन देशमुख नगरपरिषद विद्यालयाला तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त

रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक येथील नावाजलेली व सर्वात जुनी शाळा असलेली रामजी महाजन देशमुख नगरपरिषद विद्यालयाला वर्ष २०२४ – २५ चा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन चा रामटेक तालुका मधून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सदर पुरस्कार रक्कमेचे चे…

समाजहितासाठी झटणाऱ्या अजय मेहरकुळे ‘विदर्भवीर पुरस्काराने’ गौरव

रामटेक ( प्रतिनिधी )समाजातील वंचित घटक, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संस्था, रामटेकचे सचिव सर्पमित्र – प्राणीमित्र अजय मेहरकुळे यांना ‘विदर्भवीर पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. हा गौरव सोहळा वाइल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी, नागपूर यांच्या…

पत्रकार दिनानिमित्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन कडूण पत्रकारांचा सन्मान

रामटेक ( प्रतिनिधी )रामटेक नगरपरिषदेच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त नगरपरिषद सभागृहात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन होते. यावेळी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पत्रकारांना डायरी, पेन व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याधिकारी पल्लवी राऊत,नगरसेवक…

रामटेक नगरपरिषदेत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा उत्साहात

विकासकामात सर्वांनी एकत्र येऊन काम करावे – राज्यमंत्री आशिष जयस्वाल रामटेक (प्रतिनिधी)नगर परिषद रामटेकच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर आज राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्यासह दहा प्रभागांतील नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला….