अकोला

महाभारत ग्रंथ जगातील श्रेष्ठ विचार आणि कथेचे उगमस्थान!-ह भ प नरहरी महाराज

गुरु माऊली जयंती महोत्सव श्री ज्ञानेश्वरी भाव कथा:पुष्प सहावे ————– आकोट दि.१८ संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत महाभारताचे अतिशय गौरवपूर्ण आणि अलंकारिक वर्णन केले आहे. “आता अवधारा कथा गहन…” या ओवीतून ते महाभारताच्या अथांगतेचा आणि श्रेष्ठतेचा उलगडा करतात.महाभारतात जगातील श्रेष्ठ विचार…

अकोट विधानसभा युवक काँग्रेसची आढावा बैठक

आज अकोट विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने यात्रा चौक येथील महेश भाऊ गणगणे जनसंपर्क कार्यालय येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.या बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांची रूपरेषा तसेच स्थानिक पातळीवरील विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः “लाडकी…

माऊलींनी सद्गुरूंना अंतःकरणात साक्षात परमात्म्याच्या रूपात वसवले ! – ह भ प नरहरी महाराज

गुरुमाऊली जयंती महोत्सव श्री ज्ञानेश्वरी भावकथा: पुष्प पाचवे ————— अकोट दि.१७:संत ज्ञानेश्वर महाराजांची श्रीगुरुंवरील भक्ती ही केवळ शब्दांची नाही, तर ती ‘अद्वैत भक्ती’ आहे. त्यांनी सद्गुरूंना (निवृत्तीनाथांना) केवळ देह स्वरूपात न पाहता, त्यांना आपल्या अंतःकरणात साक्षात परमात्म्याच्या रूपात वसवले.आणि इहलोक…

आरोग्य शिबीरात ५०७ रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी

गुरुमाऊली जयंती महोत्सव अकोट:गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांच्या १०९ जयंती महोत्सवा अंतर्गत रोगनिदान व औषधोपचार शिबीर पार पडले. या शिबिरात तज्ञ डॉक्टर मंडळींनी ५०७ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला ,मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे संपन्न…

अकोला : ‘शितादई’नं विद्यापीठात वऱ्हाडीचा दरारा वाढवला

काळ्या मातीतलं पांढरं सोनं आता बी.ए.च्या पुस्तकात; प्राध्यापक वृषाली विजय देवकर यांच्या कवितेला शैक्षणिक मान प्रतिनिधी संतोष माने :-अकोला : “काया मातीत उगलं, कास्तकाराचं धन…” असं म्हणत वऱ्हाडच्या मातीचा सुगंध शब्दांत साठवणारी ‘शितादई’ कविता आता थेट विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झळकनार हाय….

अडगावात भीषण आग…आगीत . तीन जणांचा मृत्यू..

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे,तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु दि 12/2//2026 आज संध्याकाळी 7 वाजता आठवडी बाजारा लगत असलेल्या शेख इब्राहिम यांचे घराला लागलेल्या आगीत घरात राहणारे भाडेकरू गंभीररित्या जळाले.. आग विझवण्यासाठी गावातील नागरिकांनी अथक परिश्रम केले ग्राम पंचायत ने ताबडतोब…

*’व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखालील पाश्चात्य विकृती आणि ड्रग्ज संस्कृती रोखा;अकोला येथे हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक!*

*​जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदने देऊन ठोस कारवाईची मागणी; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ तैनात करण्याची विनंती* *​अकोला (प्रतिनिधी)*: येत्या १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली शहरात फोफावणारा पाश्चात्य चंगळवाद, अमली पदार्थांचा वाढता वापर आणि महिलांची होणारी छेडछाड या गंभीर समस्यांकडे लक्ष…

अकोला जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई; ट्रॅक्टर ट्रॉलीभर गोमांस जप्त, तस्करांचा कत्तलखाना उद्ध्वस्त

३० क्विंटल गोमांस जप्त, ३ गोवंश वाचले, ७ ताब्यात; शहरात संतापाची लाट, प्रशासनावर प्रश्न अकोला :अकोट शहरात कायद्याला सरळ आव्हान देणारा प्रकार उघड झाला. दि. ११/०२/२०२६ रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉलीभर गोमांस जप्त करण्यात…

ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

श्री ज्ञान भास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा संचालित श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे गत १० वर्षा पासून याहीवर्षी दि. १३ ते २० .२.२०२६ या कालखंडात संत श्री वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री…

e.KYC दुरुस्तीची अंतिम संधी

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत दि.३१.१२.२०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, सदर प्रक्रिया पूर्ण करताना “लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये…