उद्धव ठाकरेंनी ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला – अमित साटम
अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांनी तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ठाकरेंनी साटम…
‘शब्द ठाकरेंचा’ शिवसेना-मनसे-राष्ट्रवादीचा वचननामा जाहीर
नार्वेकरांनी स्वत:ला ‘नायक’ समजू नये – उद्धव ठाकरे ते महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहार बनवत आहेत – राजठाकरे मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा युतीचा जाहीरनामा जाहीर केला….
मोमेंट ट्वेटीवनच्या वतीने क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
भिवापूर ( राजेश जांभुळे )सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व राष्ट्रीय शिक्षक दिवसा निमीत्य सत्कार सोहळ्याचे आयोजन मोमेंट ट्वेटीवन यांच्या वतिने करण्यात आले होते. यात कर्तत्वान अंगणवाडी शिक्षिकेचा सत्कार सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावरील पुस्तक व दर्पण विशेषांक, डायरी व पुष्पगुच्छ देवून…
शालेय विद्यार्थ्यांना मौदा पोलिसांकडून वाहतूक नियमांचे ‘धडे’
हेल्मेट वापराबाबत जागृती ,मौदा वाहतूक पोलिस शाखेचा उपक्रम मौदा प्रतिनिधी: शालेय विद्यार्थांनी जबाबदार व चांगला नागरिक बनावे या उद्देशाने मौदा पोलिसांकडून पोलिस स्टेशन येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मौदा पोलिस स्टेशन येथे मौदा शहरातील शिर्डी साई पब्लिक स्कूल…
रेझिंग डे सप्ताहात बदलापूर पूर्व पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम; हरवलेले १९ मोबाईल नागरिकांना परत
बदलापूर, दि.३,प्रतिनिधी:ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनतर्फे रेझिंग डे सप्ताहानिमित्त चोरीस, हरवलेले मोबाईल नागरिकांना परत देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वर्षभरात चोरीस गेलेले,हरवलेले मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत देण्यात आले होते. यावेळी डिसेंबर महिन्यातील उर्वरित मोबाईल नागरिकांना सुपूर्द…
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत ९ जानेवारीला उपनगराध्यक्ष,स्वीकृत नगरसेवक निवड, राजकीय हालचालींना वेग
बदलापूर, दि.४,प्रतिनिधी:कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र नामनिर्देशित सदस्य(स्वीकृत नगरसेवक) आणि उपनगराध्यक्ष पदाकरिता चढाओढ पाहायला मिळणार आहे.येत्या पाच दिवसात ही निवड प्रक्रिया पूर्ण होईल. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत येत्या ९ जानेवारी रोजी पाच स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदाची…
साखरेवर 100 टक्के आयात कर तर मग रुईगाठी वर शून्य आयात कर का? प्रकाश पोहरेंचा सवाल
कापूस गाठीवर किमान 25% आयात कर लावण्यात यावा शेतकऱ्यांना प्र.क्विं. कापसा मागे 2000₹ अनुदान द्यावे : सिफा ची मागणी… CIFA ने नवीन वर्ष्यात 5 जानेवारी 2026 पासून कापूस आयात शुल्क 11% वरून 25% पर्यंत वाढवण्याची मागणी केली असून कापूस उत्पादक…
अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर महसूल विभागाने पकडला
रात्री ११.३० वाजता महसूल पथकाची सिंगोरी येथे कारवाई मौदा प्रतिनिधी: मौदा तालुक्यात व राष्ट्रीय महामार्ग वरील भंडाऱ्या वरून नागपूरच्या दिशेने दररोज जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने मोहीम अधिक कडक केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून…
बिनविरोध निवडणुका होतात कशा ? दबाव की अमिष ..?
डिजिटल चर्चासत्रात सत्य परिस्थितीवरील आढावा स्वप्निल दुधारे,मुंबई :- निवडणुका होण्यापूर्वीच बिनविरोध उमेदवार निवडून येत असल्याच्या बातम्या आता सध्या जोर धरत आहेत. आजवर 29 महापालिकेत जवळपास 69 उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि मतदार वर्ग मात्र संभ्रमात पडला. मतदारांनी मतदान न करता…
उमेदवारी न मिळाल्याने आत्महत्येचा संदेश देऊन शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता बेपत्ता
नाशिक । मी स्वत: शिवा तेलंग व माजी पत्नी पूजा तेलंग आम्ही दोघांनी पण शिवसेना पक्षात २०२२ मध्ये प्रवेश करून पक्षाच्या माध्यमातून लोकांची समाज सेवा केली. प्रभागात अनेक विकास कामे केली. लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही दोघेपण उभे राहिलो. पक्षाचे नाव चर्चेत…










