वसुंधरा इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये रौप्य महोत्सव
कु.चंचल पितांबरवाले,अकोट : वसुंधरा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित वसुंधरा इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त दिनांक ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी यादरम्यान रौप्य महोत्सवाचे बहारदार आयोजन करण्यात आले. या महोत्सवात संस्थेला तसेच ज्ञानपीठास ज्यांनी ज्यांनी…
अकोला विमानतळाला संत गजानन महाराजांचे नाव देण्याची खा अनुप धोत्रे यांची केंद्राकडे मागणी
अकोला :विदर्भाची पंढरी संत नगरी अकोल्यापासून 45 किलोमीटर दूर असून विदर्भ पश्चिम विदर्भाची ओळख संत गजानन महाराज यांच्यापासून असून मोठ्या प्रमाणात अकोल्यातून विमान सेवा सुरू झाल्यावर भाविक भक्त मोठ्या प्रमाणे येणार असून अकोला विमानतळाला संत गजानन महाराज विमानतळ हे नाव…
अकोला महानगरपालिकेवर महापौर व उपमहापौरपदी भाजपचे उमेदवार
अकोला महानगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमत नसताना भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शहर सुधार आघाडीने बहुमताचे गणित जुळवले आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही भाजपाने अकोला महानगरपालिकेवर आपली सत्ता स्थापित केली असून भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड झाली आहे….
अकोला प्रशासन आता ‘हायटेक’! पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘डॅशबोर्ड’ आणि ‘चॅटबॉट’सह विविध सेवांचा दिमाखदार शुभारंभ
प्रजासत्ताक दिनी अकोल्याला आधुनिक सेवांची भेट; नागरिकांना घरबसल्या मिळणार शासकीय योजनांची माहिती अकोला | प्रतिनिधी:वॉररूम, डॅशबोर्ड आणि व्हॉट्सॲप चॅटबॉट यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता येईल आणि सर्वसामान्यांना अचूक माहिती वेळेत मिळेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी…
अखेर डॉ. श्याम देशमुख व मित्रपरिवार यांच्या नरनाळा महोत्सव पोपटखेड येथेच साजरा करावा प्रत्यक्ष मागणीला यश
– डॉ.श्याम देशमुख (अध्यक्ष:वंदे मातरम फाऊंडेशन, पोपटखेड) यांच्या मागणीमुळे आदिवासी बांधव आनंदात प्रतिनिधी:अकोटसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या पर्वत रांगामध्ये “नरनाळा महोत्सव” आयोजित केला आहे हा महोत्सव अकोट तालुक्याचे भुषण वाढवणारेच आहे ,परंतु महोत्सवाचे महत्व आणि ऊद्देश हा खरा सफल करावयाचा असेल तर…
नरनाळा महोत्सव पोपटखेड अथवा शहानूर येथे साजरा करावा- डॉ.श्याम देशमुख (अध्यक्ष:वंदे मातरम फाऊंडेशन, पोपटखेड)
अनुप धोत्रे (खासदार) यांचाकडे मागणी अकोट: अकोट तालुक्यात “नरनाळा महोत्सव” आयोजित केला आहे हा महोत्सव अकोट तालुक्याचे भुषण वाढवणारेच आहे , परंतु महोत्सवाचे महत्व आणि ऊद्देश हा खरा सफल करावयाचा असेल तर तो संपूर्ण महोत्सव हा शहानुर, पोपटखेड या भागात…
सखारामपूर येथे श्री. संत. सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा
अकोला :संग्रामपूर तालुक्यातील सखारामपूर येथे संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय व उत्साही वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडला. तीन दिवसाच्या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा तमाशा आर्केस्ट्रा सिनेमा टॉकीज येथे आढळणार नाही या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे वारकरी संप्रदायाच्या तब्बल…
अंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदकि मॅथ स्पर्धेमध्ये आकोटचे सुयश
बिरला ओपन मांईड इंटरनॅशनल स्कुल, अमरावती येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ ओलंपियाड स्पर्धेमध्ये अकोट येथील इन्स्पायर अबॅकस व वैदक मॅथ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ८ मिनिटामध्ये १०० पैकी १०० मार्क घेवुन या परीक्षेमध्ये ग्रँड मास्टरहा अवार्ड घेवुन…
बहुचर्चित किसनराव हूंडीवाले प्रकरणात दहा आरोपींना जन्मठेप
अकोल्यातील प्रॉपर्टी व्यवसायिक किसनराव हुंडिवाले हत्या प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तिवाद पार पडला. तब्बल दहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणाचा आज (21 जानेवारी) जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम…
वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव सप्ताहाचे आयोजन
श्री ज्ञान भास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द द्वारा संचालित श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे गत १० वर्षा पासून याही वर्षी दि. १३ ते २० .२.२०२६ या कालखंडात संत श्री वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून…










