उल्हासनगर

उल्हासनगर परिमंडळ चार मध्ये एकाच दिवशी दोन मुली बेपत्ता झाल्याने खळबळ

उल्हासनगर , दि ६ प्रतिनिधी : सद्या राज्यात अल्पवयीन मुली व महिला अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेत वाढ झाल्याने महाराष्ट्र शासना ने या प्रकरणी गंभीर दखल घेत स्पेशल सेल ची स्थापना केली असताना उल्हासनगर पोलीस परिमंडळ चार मधुन एकाच दिवशी दोन…

पूर येणाऱ्या नदीत वृक्षारोपणाचा दिखावा; निधी खर्चाचा नवा फंडा ?

उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : उल्हासनगर परिसरातील उल्हास नदी काठावरील रेजेंसी घाट, म्हारळ, उल्हासनगर या घाटाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा घाट यापूर्वीच शासनाच्या संबंधित विभागांनी बेकायदेशीर असल्याचे घोषित केले होते. दिवंगत समाजसेविका सरिता खानचंदानी…

ज्येष्ठ पत्रकार मालवणकर हल्ला प्रकरणी मानवी हक्क आयोगाचा हस्तक्षेप

उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी भररस्त्यात दिवसाढवळ्या भ्याड हल्ला केला होता. मालवणकर यांनी आपल्या तक्रारीमध्ये मध्ये दोन राजकीय नेत्यांनी कट करुन नियोजनबद्धरित्या हा हल्ला घडवून आणला होता….

उल्हासनगरमध्ये स्मार्ट मीटरचा गोंधळ; हजारो घरांचा वीजपुरवठा खंडीत , महावितरण कार्यालयात संतप्त नागरिकांचा हंगामा

उल्हासनगर , दि . ४ प्रतिनिधी : स्मार्ट मीटर प्रणालीमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत शनिवारी सकाळी उल्हासनगरमध्ये हजारो ग्राहक संतप्त झाले. मीटरमध्ये वीज उपलब्ध दाखवत असतानाही घरातील वीजपुरवठा अचानक खंडीत झाल्याने सुमारे १००० ते…

माता रमाई भीमराव आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचे भुमिपुजन

उल्हासनगर , दि . १ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथील आनंदनगर मध्ये खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या खासदार निधीतून माता रमाई भीमराव आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वार तयार होणार असुन या प्रवेशद्वार कामाचे भुमिपुजन महापौर सौ ….

उल्हासनदीचे प्रदुषण रोखण्यासाठी 28 जुलै 2025 डीपीआर बनवु म्हणुन घोषणा..मात्र सात महीने झाले अजुन डीपीआर नाही

उल्हासनगर , दि . २७ प्रतिनिधी : गेल्या 9 वर्षांपासून उल्हास नदी प्रदूषणमुक्त व्हावी व ठाणे, कल्याण, डोंबिवली उल्हासनगर व अन्य 80 लाख लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलने केली गेली, परंतु प्रत्येक वेळी शासन व प्रशासनाने लेखी…

उल्हासनगर मध्ये डॉंस बार वर पोलिसांचा छापा, १० बार बालासह १२ जण अटक

उल्हासनगर , दि . २६ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ४ येथील श्रीराम चौक येथे रात्रभर सुरु असलेल्या एंजल डॉंस बार वर विठ्ठलवाडी पोलिसानी छापा मारुन मॅनेजर दोन वेटर सह १० बारबालाना अटक केली आहे . हा बार वादग्रस्त असुन गुन्हेगारांचा…

उल्हासनगर मधील प्रलंबित विकासकामांची आयुक्ता कडून पाहाणी, कामांना जलद गती देण्याचे आदेश

उल्हासनगर , दि . २५ प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांनी लोकप्रतिनिधींसह विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी कामाचा दर्जा तपासून अधिकाऱ्यांना कामे युद्धपातळीवर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत महापालिकेचे कोणते ही कार्यालय स्थलांतरित करू नये, मनसेची मागणी

उल्हासनगर , दि . २४ प्रतिनिधी : डॉ . बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्रात महापालिकेचे कोणते ही कार्यालय स्थलांतरित करू नये व विद्यार्थ्यांना यूपीएससी एमपीएससी व स्पर्धा परिक्षांची सर्व पुस्तके उपलब्ध करून द्यावीत यूपीएससी एमपीएससी क्लासेसच्या माध्यमातून या अभ्यासिकेत अभ्यासासाठी…

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने उल्हासनगरात न्यूरोलॉजी आणि स्पाइनशी संबंधित मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न

उल्हासनगर , दि . २३ प्रतिनिधी : ठाण्यातील सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने उल्हासनगरातील रहिवाशांसाठी काल न्यूरोलॉजी आणि स्पाइनशी संबंधित विकारांवर मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. जवळपास ७५ हून अधिक रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला नागरिकांचा…