मोठी बातमी: दिल्लीच्या रेसमध्ये नागपूरची ‘माया’; दिग्गज नेत्यांना मागे टाकत राष्ट्रपतींच्या निकटवर्तीय महिलेला थेट राज्यसभेची संधी!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या अनेक बड्या चर्चांना पूर्णविराम देत, भारतीय जनता पक्षाने ‘नागपूर कार्ड’ खेळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नवनीत राणा किंवा विजया राहटकर यांसारख्या प्रसिद्ध नावांची चर्चा असताना, भाजपने अत्यंत शांतपणे नागपूरच्या माजी महापौर माया…
कमळ फुलणार की धक्का बसणार? भाजपच्या राज्यसभेच्या ‘चौकारात’ दोन दिग्गज अन् दोन गुप्त अस्त्रे!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज्यसभेच्या रणांगणासाठी भाजपने आपली ‘फिल्डिंग’ लावली असून, जाहीर केलेल्या चार नावांनी राजकीय गणिते पूर्णपणे बदलून टाकली आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम ठेवत भाजपने अशा काही नावांची घोषणा केली आहे, ज्याची साधी कुणकुणही कोणाला लागली नव्हती. केवळ…
विधीमंडळाचे ‘गुपित’ उलगडणार? नव्या आमदारांसाठी अन् राजकीय अभ्यासकांसाठी निलेश मदानेंनी आणला संदर्भांचा ‘महासूत्र’!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्र विधीमंडळाच्या पायऱ्या चढणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी आणि लोकशाहीच्या अभ्यासकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आता समोर आला आहे. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांच्या कल्पकतेतून साकारलेला ‘लोकसेवेचा लोकजागर’ हा ग्रंथ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला…
संसदेत पुन्हा घुमणार ‘सह्याद्री’चा आवाज? महाविकास आघाडीचा शरद पवारांच्या नावावर ‘मास्टरस्ट्रोक’!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘भीष्मपितामह’ मानले जाणारे शरद पवार पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर धडक मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने अत्यंत सावधगिरीने आपली चाल खेळली असून, शरद पवारांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी…
राज्यसभेच्या रणांगणात ‘पवार’ विरुद्ध ‘शिंदे’? महायुतीच्या सातव्या उमेदवाराने वाढवली मविआची धाकधूक!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक आता एका अटीतटीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला दुसरा आणि महायुतीचा सातवा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू…
अजित पवारांचा विमान अपघात की थंड डोक्याने केलेला घातपात? राज ठाकरेंनी पोलिसांना दाखवला कायद्याचा आरसा!
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला उद्या एक महिना पूर्ण होत असतानाच, या प्रकरणाला आता एका खळबळजनक वळणाने वेगळे रूप दिले आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीला जाताना व्हीएसआर कंपनीचे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला….
जमीन घेतली पण ‘सन्मान निधी’ मिळेना? त्या जाचक ‘डेडलाईन’मुळे लाखो शेतकरी अडकले; आता केंद्राचा नियम बदलणार!
मुंबई: महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जमीन खरेदी करूनही केवळ एका जुन्या नियमामुळे ‘पीएम किसान’ आणि ‘नमो शेतकरी’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आता सुटण्याची चिन्हे आहेत. १ फेब्रुवारी २०१९ ही केंद्र सरकारने निश्चित केलेली…
राज्यसभेच्या ‘त्या’ सहा जागांसाठी भाजपने टाकली गुगली; बिनविरोध निवडीच्या बदल्यात काँग्रेसच्या ‘बंटी’ पाटलांना मिळणार मोठं पद?
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज्यसभेच्या सहा जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच, भाजपने एक मोठी राजकीय चाल खेळल्याची माहिती समोर येत आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने विधान परिषदेच्या रखडलेल्या विरोधी पक्षनेतेपदाचा ‘बुस्टर डोस’ मविआला दिल्याची…
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेत्यांची हायहोल्टेज ड्रामा अन् पोलिसांशी जोरदार खडाजंगी; ‘अजितदादांना न्याय मिळेना, तर सामान्यांचं काय?’
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे प्रकरण आता पूर्णपणे पेटले असून, मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आज आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू होतो आणि पुरावे…
‘त्या’ विमान अपघातामागे काळंंबेरं? रोहित पवारांचा थेट मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धडक; DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी!
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता केवळ चौकशीपुरते मर्यादित न राहता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी आज मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेत, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नागरी विमान…










