तलावात उडी घेऊन २७ वर्षीय युवकाची आत्महत्या; रामटेक शहर हादरले
रामटेक ( प्रतिनिधी )दि. १९ मार्च ला रामटेक शहरातील राखी तलाव परीसरात सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, २७ वर्षीय युवकाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रामटेक शहरात एकच खळबळ उडाली आहे….






































