दैनिक महासागर कर्मयोगी पुरस्कार 2026 सोहळा 21 मार्चला
1971 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या दैनिक महासागरचा 55 वर्षांचा हा प्रवास सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून देण्याची गाथा सांगतो. हेच ध्येयधोरण साध्य करीत असताना आपले उभे आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी वेचणाऱ्यांचे कार्य समाजासमोर यावे व त्यांच्या कार्याप्रती सद्भावना…






































